TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरीशभाऊ…सब घोडे बारा टक्के नसतात ; कॉंग्रेसचे डी.जी. पाटील यांचा टोला !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 18, 2021
in गुन्हे, जामनेर, धरणगाव, बीएचआर घोटाळा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयित सुनील झंवर बाबतीत माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी झंवर हे माझ्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. माझ्याकडे कुणी नाही म्हणून दाखवावं ? असे वक्तव्य केले होते. विशेष म्हणजे या वक्तव्याचे कोणत्याही राजकीय पक्षाने खंडन केले नव्हते. परंतू आता कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील यांनी महाजन यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला असून गिरीशभाऊ…सब घोडे बारा टक्के नसतात. त्यामुळे श्री. महाजन यांनी यापुढे फक्त स्वतः किंवा त्यांच्या पक्षापुरता मर्यादित बोलावे, असा सल्ला श्री. पाटील यांनी दिला आहे.

 

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

या संदर्भात अधिक असे की, येथील बीएचआर पतसंस्थेच्या सध्या गाजत असलेल्या घोटाळ्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात डेक्कन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयीत सुनील झंवर यास अटक केली होती. तसेच झंवरच्या कार्यालयात अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित कागदपत्र सापडले होते. तर झंवरला अटक झाल्यानंतर झंवर हे माझ्यासह सर्वच नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. माझ्याकडे कुणी नाही म्हणून दाखवावं ? असे वक्तव्य माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केले होते. विशेष म्हणजे महाजन यांच्या वक्तव्याचे कोणत्याही राजकीय पक्षाने खंडन केले नव्हते. परंतू कॉंग्रेसचे प्रदेश सचिव डी.जी. पाटील यांनी महाजन यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, झंवरशी ज्याचे संबंध ते कबूल करतील. परंतू घोटाळ्यातील संशयितासोबत विनाकारण इतर राजकीय पक्षाचे नाव जोडू नये. खास करून कॉंग्रेसच्या बाबतीत तर बोलूच नये. अगदी व्यक्तिगत बोलायचे झाले तर सुनील झंवर हा माझ्या तालुक्यातील असल्यानंतरही ते काळे आहेत की, गोरे हे मी पाहिलेले नाही. त्यामुळे झंवरसोबतच्या संबंधांवर महाजन यांनी सर्व पक्षांना गृहीत धरू नये. त्यांचे संबंध असल्याचे महाजन यांनी मान्य केलेय. परंतू सब घोडे बारा टक्के असं समजणे चुकीचे आहे. सर्वजण एका माळेचे मनी नसतात. त्यामुळे यापुढे बोलतांना श्री.महाजन यांनी भान ठेवावे. त्यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्याकडून असे शब्द शोभत नाहीत, असेही श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

धरणगावची पाणी समस्या पोहोचली थेट प्रभारी विधानसभा अध्यक्षांकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव ट्रक आणि कारचा भीषण अपघात, नववधूसह तीन ठार !

February 14, 2024

कृषि क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी यावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

February 12, 2021

‘बीएचआर’ची मालमत्ता कवडीमोल दरात घेणारी कंपनी सुनिल झंवर यांच्या मुलाच्या नावावर !

November 30, 2020

चोपडा ग्रामीण पोलिसांनी उधळून लावली गांजाची शेती ; ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन संशयित ताब्यात !

November 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group