TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव: कृषी विधेयकांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या ४४ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी विधेयकांच्या विरुद्ध रास्तारोको आंदोलन करणाऱ्या ४४ आंदोलकांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रभैय्या पाटील, गफ्फार मलीक अब्दुल रज्जाक, योगेश देसले, माजी उपमहापौर अब्दुल करीम सलार यांचा समावेश आहे.

 

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

सर्वपक्षिय संघटनेकडून लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बांभोरी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास रास्ता रोकोआंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनता आंदोलन कर्त्यांकडून चेहर्‍यावर मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, यासह जमावबंदीचे उल्लंघन करणे. तसेच बेकायदेशीरपणे महामार्गावर वाहने अडवून ठेवणे, आदी आरोप आंदोलकांवर लावण्यात आले होते.

लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्रभैय्या पाटील, अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक अब्दुल रज्जाक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले, माजी उपमहापौर अब्दुल करीम सलार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, विनोद देशमुख, अब्दुल रऊफ अब्दुल रहिम, शेख मोहसीन शेख युसूफ, मोहम्मद फारुख मोहम्मद अली कादरी, शेख तन्वीन शेख मसूद, विकास विठ्ठल चौधरी, शेख उमर शेख फारुख, विक्रम मधुकर पाटील, श्रीकांत तात्या मोरे, उमेश संतोष पाटील, राजेश गोविंदा कोळी, मोहंमद अरबाज अंसार पिंजारी, फारुख खान आयुब खान, विक्की अशोक घोरपडे, फारुख शेख अब्दुल्ला, अल्ताब शेख हुसेन, सैय्यद चॉंद सै. अमीर, स्मिता बाबुराव देशमुख, जमील शेख शफी, गणेश माणिक महाजन, विशाल प्रभाकर वाघ, किरण कडू वाघ, अमोश अशोक कोल्हे, मनोज लिलाधर वाणी, सचिन प्रल्हाद धांडे, नाना सुभाष महाले, प्रमोद बळीराम पाटील, मोहंम्मद शफी शेख अब्दुल्ला, संजय प्रताप चव्हाण, रहिम खान अकिल खान, मुदस्सर शेख मुजाहिद, सलमान खान अजीज खान, अकिल शाख गुलाम खान, हितेश सुभाष पाटील, पराग रविंद्र घोरपडे सर्व रा. जळगाव, सुनिल मार्तंड साळुंखे रा. फैजपूर, मनोज डिगंबर चौधरी रा. आवार ता. जळगाव, नारायण नामदेव चौधरी रा. धरणगाव यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

हिंदी विषयात रोजगाराच्या संधी उपलब्ध : प्रा. डॉ.सुनील कुमार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा येथील महाविद्यालयास ५८ लाखांचे अनुदान ; अनुदानामुळे संशोधनास मिळणार चालना !

December 23, 2022

धरणगावात आज मरी माता मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा !

December 25, 2022

भुसावळात एकाच रात्री बाजारपेठेतील 4 दुकाने फोडली !

September 21, 2022

चिंताजनक : देशात २४ तासांत आढळले २,१७,३५३ कोरोनाबाधित ; ११८५ रुग्णांचा मृत्यू

April 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group