TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : टास्कपुर्ण करण्याच्या नावाखाली तरुणाची पाच लाखांची फसवणूक !

vijay waghmare by vijay waghmare
July 1, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) टास्क पूर्ण करून ‘पार्टटाईम कमाई’चे आमिष दाखवित जळगावातील पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची चार लाख ८९ हजार ४०० रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ही घटना दि. १४ एप्रिल ते दि. २८ मे दरम्यान, घडली. तरुणाला आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्याने शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील भोईटे नगरात एक तरुण राहत असून तो एम. एम.च्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. दि. १४ एप्रिल रोजी त्याला एका अनोळखी क्रमांकावरुना अर्मया पटेल नावाच्या तरुणीचा मॅसेज आला होता. तीने यश याला तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवू शकतात. त्याासाठी आमच्या कंपनीने टास्क पुर्ण केले तर तुम्ही दररोज दोन ते दहा हजार रुपये कमवू शकतात, असे सांगितले. त्यानंतर तरुणाला वेबसाईटवर तीन टास्क दिले होते. त्याने ते पुर्ण केल्याने तरुणाच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर अमृता जोशी नावाच्या महिलेने गुगल मॅपवर तरुणाला टास्क दिला, परंतु तो टास्क पुर्ण करुना देखील त्याला पैसे मिळाले नाहीत.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

दरम्यान, तरुणाला त्या टास्कसाठी सुरुवातीला पाच हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितल्यानंतर तरुणाने पाच हजार रु पये ऑनलाईन ट्रान्सफर केले. लॉस झाल्याचे सांगत केली पैशांची मागणी ट्रास्क पुर्ण करण्यासाठी तरुणाकडन वेळोवेळी चार ते पाच जणांनी संपर्क साधून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. दरम्यान, तरुणाने युपीआयसह फोन पे वरुन त्यांना पैसे ट्रान्सफर केले. दरम्यान, राघव दिक्षीत नावाच्या व्यक्तीने टास्कमध्ये लॉस झाला असून तुम्हाला पैसे मिळणार नसल्याचे सांगितले.

वेळोवेळी केले ४ लाख ८९ हजार रुपये ट्रान्सफर !
तरुणाने पैसे भरु शकणार नसल्याचे समोरील व्यक्तींना सांगितल्यानंतर त्यांनी जो पर्यंत तुम्ही पैसे भरणार नाहीत, तो पर्यंत तुम्हाला पैसे परत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी तरुणाने वेळोवेळी सुमारे ४ लाख ८९ हजार रुपये समोरील व्यक्तींना ट्रान्सफर केले. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच घेतली पोलिसात धाव गेलेले पैसे परत मिळतील या आशेने तरुणाने पैसे पाठवले होते. मात्र, राघव दिक्षीत नामक इसमाने त्याला तुम्ही दि. २० ते दि. २८ मे रोजी दरम्यान, पैसे पाठविण्यास उशिर केल्यामुळे गॅप पडला असल्याचे सांगत तरुणाकडे पुन्हा ३० हजारांची मागणी केली. तरुणाला आपली फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्याने शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अमर्या पटेल, मनोज कुमार, राघव दिक्षीत, अमृता जोशी यांच्यासह एका जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonJalgaon: Fraud of five lakhs in the name of completing the task!

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

महिन्याला १५०० रुपये पाहिजे?, जाणून कसा करायचाय अर्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस उपलब्ध करणार : अदर पुनावाला

November 28, 2020

धक्कादायक : पत्नीसोबत अनैसर्गिक संभोग, मारहाण करून हुंड्याची मागणी !

July 23, 2022

जामनेरातील प्रकल्पांच्या भूसंपादनात कोट्यावधीच्या घोटाळ्याचा संशय ; ‘कुंडली’ जमा करायला सुरुवात !

May 15, 2021

दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याचा आरोप ; फुटीरतावादी नेता यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा

May 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group