TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात चॉपरच्या धाकावर मोबाईल हिसकावला ; तिघांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 18, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरूण तलावाजवळ मैत्रिणीसोबत फिरताना अज्ञात चोरट्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी तिघांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी राहुल राजू गवळी (वय-२०, रा. तंबापुरा) या संशयिताला अटक केली असून शकील शहा रुबाब शहा (रा.तांबापुरा) व कलिमुद्दिन शेख उर्फ माकोडा (पूर्ण नाव माहित नाही) या दोघांचा शोध घेत आहेत.

 

READ ALSO

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

यासंदर्भात अधिक असे की इंद्रजीत हेमंत देशमुख (वय-२५,रा.उत्कर्ष सोसायटी,आदर्श नगर) हा तरुण आपल्या मैत्रिणीसोबत १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मेहरूण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी मेहरुन तलाव जवळील नवीन बिल्डिंगच्या बांधकाम जवळ अचानकपणे तीन जण मोटरसायकलने आले व त्यातील एकाने इंद्रजीतकडे दारू पिण्यासाठी पैसे मागायला सुरुवात केली. इंद्रजीतने पैसे नाहीत असे सांगतात, त्यातील एकाने इंद्रजीतला मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या आरोपीने त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणी सोबत झटापट करून हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेतला. तिसरा आरोपी हातात धारदार चॉपर सारखे हत्यार होते. त्याच्याच धाक दाखवून त्याने लूटपाट करायला सुरुवात केली. ‘तुम्हारे पास के पैसे और गहने निकालो’ असे बोलून इंद्रजीतच्या खिशातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करत असताना दोघांमध्ये झटापट झाली. या झटापटीत इंद्रजीतच्या पोटाच्या डाव्या बाजूला चॉपर लागून जखम झाली आहे. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर या गुन्ह्यातील राहुल राजू गवळी याला अटक करण्यात आली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
Next Post

जळगावात भर रस्त्यात कारने घेतला पेट ; सुदैवाने चार तरुण बचावले ! (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उपमहापौरांवर गोळीबार करणारा फरार संशयित आरोपी पोलिसांना शरण !

August 16, 2021

ललित कला केंद्र चोपडा येथील पायाभूत वर्ग व एटीडी प्रथम वर्षाचा १०० टक्के निकाल !

July 5, 2023

धरणगावातील धनगर समाज बांधवांनी घेतली पालकमंत्र्यांची सदिच्छा भेट !

August 16, 2024

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ !

November 5, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group