TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुध संघ अपहार प्रकरण : संशयित आरोपींना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी !

एमडी लिमयेंकडून 'या' गोष्टीची कबुली ; पोलीस घेणार मुख्य सुत्रधाराचा शोध !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह हरी रामू पाटील, किशोर काशिनाथ पाटील आणि अनिल हरिशंकर अग्रवाल, रवी मदनलाल अग्रवाल आणि चंद्रकांत मोतीराम पाटील उर्फ सी.एम.पाटील हे अटकेत आहेत. त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले असता सर्वांना दि.२१ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एमडी लिमयेंकडून कबुली

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

संशयित आरोपी मनोज लिमये यांच्याकडे पोलिसांनी केलेल्या चौकशीत बी ग्रेड तुप हे अखाद्य असते, अशी कबुली त्यांनी दिल्याची माहिती आज पोलिसांनी न्यायालयात दिली असल्याचे कळते. तसेच लिमये यांनी याबाबत ज्या निविदा मागवल्या त्यात प्रत्यक्षात मात्र, अखाद्य तूप विक्री असा कुठेही उल्लेख केलेला नाहीय. याबाबत चौकशीत समाधानकारक उत्तरे देखील दिलेले नाहीत. लिमये हे कृत्य कुणाच्या तरी दबावाखाली करत होते?, याबाबतही सकारात्मक उत्तरे दिलेले नाहीय. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा मुख्य सुत्रधार कोण आहे ? याचा शोध घेणे बाकी असल्याचेही न्यायालयात सांगितल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

अखाद्य पदार्थाची विक्रीचा सूत्रधाराचा पोलीस घेणार शोध
एमडी मनोज लिमये आणि सी.एम. पाटील यांनी संगणमत करून किशोर पाटील याला फायदा पोहचविणेसाठी विठ्ठल रुख्मीणी एजन्सी दिली होती. तसेच सदर एजन्सीला खाद्य पदार्थ विकण्याचे परवाना असतांना देखील त्यांनी अखाद्य पदार्थ विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे यामागील सुत्रधार कोण आहे? याचा शोध आता पोलीस घेणार आहेत.

1300 किलो तूपाची कुठे विल्हेवाट लावली?
संशयित आरोपी अनिल अग्रवाल यांनी पोलीस चौकशीत 36 डब्बे काढून दिलेले आहे. परंतू संशयित आरोपी हरी पाटील यांनी सादर केलेल्या बिलांच्या प्रतीनुसार त्यांनी दि. 1 ऑगस्ट ते दि. 17 ऑगस्टपर्यंत 36 वेळा एकूण 1725 किलो तुप खरेदी केलेले आहे. परंतू मुद्देमाल जेथून जप्त करण्यात आला त्या साक्षीदारांने दिलेल्या जबाबात शिवपार्वती मंदीरासाठी 8 डब्बे महिन्याला व दुर्गा मंदीराला 3 डब्बे महिन्याला लागतात, असे सांगितले आहे. त्यामुळे गुन्हा घडल्यापासून 33 डब्बे त्यांनी वापरलेले आहेत. त्यामुळे उर्वरित 92 डब्बे मिळून आलेले नाही. त्याअनुषंगाने गुन्हयातील 1300 किलो तूपाचे काय केले? कुठे विल्हेवाट लावली?, याचा देखील पोलीस शोध घेणार आहेत.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांचे पालन नाही
संशयित आरोपी मनोज लिमये व सी. पाटील यांना पूर्व कल्पना होती. त्यामुळे हरी पाटील यांना देत असलेले माल ते कोणाला विकत आहे?, हे तपासण्याची जबाबदारी असतांना देखील त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांचे पालन केले नाही. दुसरीकडे अनिल अग्रवाल हे जळगाव शहर व इतर ठिकाणावरील चॉकलेट व्यवासयिकांना चॉकलेट बनविण्याचे खाद्य पदार्थ पुरवित असल्याचे चौकशीत आज समोर आले असून ते कोठे-कोठे माल सप्लाई करतात. याबाबत त्यांना माहिती आहे. आता पोलीस त्या-त्या ठिकाणी त्यांना सोबत नेत चौकशी करणार असल्याचे कळते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

जळगाव दरोडा प्रकरणातील टोळी अटकेत ; 'एलसीबी'ने आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषी कायद्यांचा नवा प्रस्ताव अमान्य, अण्णा हजारे उपोषणाला बसणार

January 29, 2021

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची शान; ऐतिहासिक बॉयलर मशीन !

December 8, 2020

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक प्रतिक्रिया

February 28, 2021

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group