TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात भाजपातर्फे बेलदार मोहल्ल्यात कोरोना लसीकरण शिबीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2021
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोरोनामुक्त भारत अभियानास गती देण्यासाठी धरणगाव भाजपच्या वतीने बेलदार मोहल्ल्यात लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.

शिबीराचे उदघाटन

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

रियाजोद्दीन शेख लाडजी (मुस्लिम समाज सेवक), भिका आनंदा जाधव (जेष्ठ समाज सेवक), शशिकांत मटूलाल गुजराथी (जेष्ठ समाज सेवक), खलील शेख हमीद (बांधकाम ठेकेदार), कैलास मोतीराम चौधरी (गायत्री परीवार), खलील खान नासीर खान (बांधकाम ठेकेदारा), सुपडू बुटू झुंझारराव (जेष्ठ नाभिक समाज सेवक), प्रदिप छगन पाटील (बांधकाम ठेकेदार), प्रमोद गजाननराव गरुड (युवा उद्योजक), बंटी खान नासीर खान (मुस्लिम समाज सेवक) आदी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. शिबिरासाठी अँड.संदीप पाटील, चेतन जाधव, विशाल पाटील, भावेश झुंझारराव, राजू इंगळे, प्रशांत झुंझारराव, स्वप्निल पाटील, सुनिल पाटील, रफिक शेख, एतेशाम सय्यद, इम्रान शेख, अमोल महाले, नाजीया खान बंटी खान यांनी सहकार्य केले.

शिबीराचे आयोजन सचिन मधुकर पाटील यांनी केले. याप्रसंगी ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पुनीलालआप्पा महाजन, प्रकाश सोनवणे, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले, सुनिल चौधरी, कन्हैया रायपूरकर, टोनी महाजन, अनिल महाजन, राजू महाजन, रवी पाटील आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

बिलवाडी येथे शेतात विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुशांतचा खूनच, लवकरच एक मंत्री गजाआड जाईल : नारायण राणे

October 26, 2020

धरणगावात गुलाबराव वाघ यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

October 30, 2020

नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी पारोळा, आडगावला काढली ‘ऐतिहासिक वारसा यात्रा’ !

August 6, 2022

विद्यार्थी नेता उमर खालिद यांची त्वरित सुटका करा- संविधान बचाव नागरिक कृती समितीची मागणी

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group