TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव, एरंडोलमध्ये भाजपाला खिंडार ; अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरासह एरंडोल येथून अनेक भाजपचे कार्यकर्ते एकनाथराव खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती धरणगाव येथील भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते भिमराज पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, यानिमित्ताने दोन्ही तालुक्यात भाजपाला खिंडार पडल्याचे चित्र आहे.

 

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

धरणगाव येथील भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते भिमराज पाटील हे एरंडोल येथील अनेक कार्यकर्त्यांसोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आम्ही नाथाभाऊवर प्रेम करणारे कार्यकर्ते असून त्यांच्यावर विश्वास ठेवूनच राष्ट्रवादीत जात असल्याची प्रतिक्रिया भिमराज पाटील यांनी दिली आहे. तसेच तिथून परतल्यानंतर गावात अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे आज सकाळी खडसे हे पत्नी मंदाताई खडसे, कन्या रोहिणीताई खडसे यांच्यासह मुंबईला रवाना झाले आहेत. तर माझ्यासोबत १५ ते १६ माजी आमदार असून ते माझ्यासोबत उद्या मुंबईत येणार आहेत. एवढेच नव्हे तर काही विद्यमान आमदारही माझ्यासोबत आहेत, पण पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांना पक्ष सोडण्यास अडचण असल्याचा खळबळजनक दावा एकनाथराव खडसे यांनी केला आहे. ते मुंबईला रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलत होते.

 

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

खडसेंचे पुनर्वसन कसे करायचे ते शरद पवार ठरवतील : जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कॉर्डेलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड सुनील पाटील ; मोहीत कंबोज यांचा खळबळजनक दावा

November 6, 2021

बोदवड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अजिंठालेणी एकदिवसीय अभ्यासदौरा उत्साहात !

December 9, 2022

अमळनेर तालुक्यात अंगावर वीज पडून मजूर ठार ; पत्नी, सासू आणि दोन मुले जखमी !

October 7, 2022

खळबळजनक : भुसावळात रायफल, बंदूका, तलवारींसह मोठा शस्त्रसाठा जप्त !

July 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group