TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव शिवसेनेतर्फे पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन ! (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2021
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकारने वाढवलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात आज शिवसेनेच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्च्याला सुरुवात झाली. यावेळी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

 

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सर्व कार्यकर्ते पायी तहसील कार्यालयात गेले. तेथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी ‘वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू मेहेगा तेल, चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव, अबकी बार पेट्रोल १०० के पार, पेट्रोल दरवाढ करणाऱ्या भाजपा सरकारचा जाहीर निषेध, रामाचा भारतात पेट्रोल ९५, तर रावणाचा लंकेत पेट्रोल ५१ अशा’ विविध घोषणा देऊन केंद्र सरकारच्या निषेध नोंदवला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी देशात कच्या तेलाचे भाव कमी असून पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकऱ्यांना दळणवळणसाठी पेट्रोलची आवश्यकता असते. शेतकऱ्यांची थट्टा करण्याऱ्या केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.

 

यावेळी उपस्थित जि. प. सदस्य प्रताप पाटील, प. स. सभापती मुकुंद नन्नवरे, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते विनय भावे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, प्रभारी नगराध्यक्ष कल्पना महाजन, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, प्रतिभा संजय चौधरी, नगरसेविका उज्वला पारेराव, अंजली विसावे, कीर्ती मराठे, हेमांगी अग्निहोत्री, रेखा भागवत चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, जितू धनगर, सुरेश महाजन, अजय चव्हाण, विलास महाजन, माजी सभापती प्रमोद पाटील, दीपक सोनवणे, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, शहर संघटक धिरेद्र पुरभे, संजय चौधरी, उपतालुक प्रमुख राजेंद्र ठाकरे, बुट्या पाटील, तौसिफ पटेल, भीमराव धनगर, राजू चौधरी, संजय धमोळे, वाल्मिक पाटील पाळधीचे युवासेनचे आबा माळी, भूषण महाजन, करण वाघरे, पापा वाघरे, राहुल रोकडे, हेमंत चौधरी, चेतन जाधव, भगवान महाजन, गजानन महाजन, उपशहर प्रमुख रवींद्र जाधव, भरत महाजन, सचिन सोनवणे, ज्ञानेश्वर महाजन, गोपाल चौधरी, अरविद चौधरी व असंख्य शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
Next Post

प्रदेश काँग्रेस समितीच्या उपाध्यक्षपदी शिरीषदादा चौधरी यांची नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात पत्ते खेळण्याच्या वादातून एकाला मारहाण !

May 1, 2022

जळगाव जिल्ह्यातील बंडोबा थंड होणार का? ; आज 3 वाजेपर्यंत निकाल लागणार !

November 4, 2024

न्यू-ईयर सेलिब्रेशनवर निर्बंध? मुंबई महापालिका जारी करणार नवी नियमावली

December 16, 2020

मोदी सरकार, कोरोना योद्ध्यांचा इतका अपमान का? ; राहुल गांधींचा सवाल

September 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group