TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी टायर चोरी प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाळधी येथील लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे पलोड डीस्ट्रीब्युटर्समधून २३ लाख २० हजार ५७० रुपयांचे टायर, साहित्य व रोकड चोरणाऱ्या मुख्य संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाळधी येथील लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे पलोड डीस्ट्रीब्युटर्स नावाच्या गोडाऊनमधून ९ सप्टेबरच्या मध्यरात्री १ वाजता अज्ञान चोरट्यांनी गोडाऊनमधील नवीन टायर, रेडीयल व ११ हजार रुपयांची रोकड असा २३ लाख २० हजार ५७० रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानाबादमधून अनिल बिसाराम शिंदे (४५, रा.तेरखेडा, ता.वाशी, जि.उस्मानाबाद) याला ताब्यात घेतले होते. पुढील तपासासाठी त्याला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज दुपारी आरोपीला धरणगाव न्यायालयात हजर केले असता आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

READ ALSO

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

 

लक्ष्मीनारायण पलोड यांच्या मालकीचे पलोड डीस्ट्रीब्युटर्स चोरीमध्ये केवळ एका चोरट्याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेरात चित्रीत झाले होते. त्यावरुन पोलिसांनी स्केच तयार केले होते. तसेच संशयिताची माहिती देणाऱ्यास ५१ हजार रुपयांचे बक्षीस पोलिस दलाने जाहीर केले होते. दरम्यान, या प्रकरणात पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुढे यांना चोरट्याबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार डॉ. मुंढे यांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याशी संपर्क साधून चोरट्याबाबत माहिती घेतली. माहिती पक्की असल्याचे खात्री होताच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू राहोम, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, रामकृष्ण पाटील, सुधारक अंभोरे, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, अनिल देशमुख, इद्रीस पठाण, विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांचे पथक रवाना केले. या पथकाने शिंदे याला तेरखेडा या त्याच्या गावातून अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यातील शिंदेसोबत असलेले आणखी पाच ते सहा चोरट्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
Next Post

दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात ८०५ रुग्णांची कोरोनावर मात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : खाती गोठवू नका म्हणून सुरज झंवरने बँकेच्या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकावले !

January 23, 2021

साकळी येथे आपल्या घरीच किल्ला बनवा स्पर्धेचे आयोजन !

October 19, 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात 3651 प्रतिबंधीत क्षेत्र

September 8, 2020

सब ज्युनिअर चेस स्पर्धेत महाराष्ट्राची संनिद्धीची घोडदौड सुरूच, तर मुलांमध्ये इम्रानची आघाडी कायम !

January 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group