TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पो. नि. नजनपाटील करणार अॅड. प्रवीण चव्हाण प्रकरणाचा तपास

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2023
in गुन्हे, चाळीसगाव, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी ) । बीएचआर गैरव्यवहारात एका आरोपीच्या जमीन अर्जास विरोध न करण्यासाठी १ कोटी २२ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी अॅड. प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा तपासासाठीचाळीसगाव पोलिसांकडे सोपविण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

 

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

याबाबत सूरज सुनील झंवर (वय ३२, रा. साई बंगला, सुहास कॉलनी जळगाव) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार या प्रकरणी अॅड. प्रवीण पंडित चव्हाण ( रा. सुमंगल आपारमेंट मोदी बाग शिवाजीनगर ), शेखर मधुकर सोनाळकर (रा. नयनतारा अपारमेंट जळगाव ), उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव जिल्हा जळगाव ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएचआर मल्टीस्टेट को ऑप सोसायटी गैरव्यवहार प्रकरणात सुनील झंवर यांना जमीन मिळण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन तसेच झंवर पिता पुत्रांना मोक्काच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी पुणे येथून चाळीसगाव शहर स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भाग ५ गु.र. न. २५/२३, भा.द.वि. ३८४, ३८५, ३८८, ३८६, १६६, २१३, ५०६, १२० (ब), ३४ या कलमानुसार दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील करणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
Next Post

तहसीलदार व एसआयओच्या संगनमताने भ्रष्टाचार : दोषींवर कारवाई करण्याची शैलेश सपकाळे यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 जुलै 2025 !

July 14, 2025

आर्थिक गणना अचूक व मुदतीत होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आव्हान : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

December 16, 2020

धरणगावातील शिव महापुराण कथेची उत्साहात सांगता !

September 9, 2023

हृदयद्रावक ! तीन वर्षापूर्वी जीव वाचला पण नंतर त्याच ठिकाणी त्याच दिवशी मृत्यूने गाठलं

April 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group