TheClearNews.Com
Saturday, April 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तहसीलदार व एसआयओच्या संगनमताने भ्रष्टाचार : दोषींवर कारवाई करण्याची शैलेश सपकाळे यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव – (प्रतिनिधी) । शिधापत्रिकेसंदर्भात जळगाव तहसीलदार व एस. आय. ओ. यांच्या संगनमंताने भ्रष्ट्राचार करीत असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा संघटक शैलेश सपकाळे यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना दिले आहे .

निवेदनाचा आशय पुढील प्रमाणे , शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेची प्रक्रिया तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली स्वतंत्र खोलीमध्ये सुरू करणेसाठी , शैलेश सपकाळे यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी लेखी अर्ज सादर केला होता . हा अर्ज तहसिलदार नामदेव पाटील यांनी पुढील कारवाईसाठी पुरवठा अधिकारी डी. बी. पाटील यांचेकडे स्वाक्षरी करून दिला आहे. त्या कारवाईस आज सुमारे एका वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. तरी सुद्धा एकाही नागरिकांचे शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेसाठी कोणतीही कायदेशीर व्यवस्था सुरू करण्यात आलेली नाही यातून जनतेची लूटमार सुरू झालेली आहे. यापूर्वी शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेसाठी ५००/- ते ७००/- रूपये मोजावे लागत होते. त्याऐवजी सद्यस्थितीत १५००/- ते २०००/- रूपये मोजावे लागत आहे. त्यासाठी धरणगाव व अमळनेर येथे नागरिकांना स्वत: जावे लागत आहे. असा अंधाधुंद व गलथान कारभार सुरू आहे. शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेसाठी नागरिकांना धरणगाव व अमळनेर येथे का जावे लागत आहे ? याची प्रत्यक्ष तहसिलदार नामदेव पाटील व पुरवठा अधिकारी डी.बी.जाधव या दोघी भ्रष्टाचारी अधिकारी यांना बोलावून त्यांचेकडे कसून चौकशी करावी. धरणगाव येथे शिधापत्रिकेवर १२ अंकी नंबर टाकणेचा आदेश हा कोणी कोणत्या अधिकारी किंवा मंत्री महोदय यांनी दिला आहे ? याची चौकशी करणे गरजेचे आहे. या गंभीर घटने मागे कोणाचा वरदहस्त आहे , याचा कसून तपास करणे गरजेचे आहे. तसेच जळगाव येथील तहसिल कार्यालयामध्ये दिवसाढवळ्या खुलेआमपणे तेथील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या दलालांमार्फत बेकायदशीर कामे करीत आहे. या विषयी पूर्वीच लेखी तक्रारी अर्ज सादर केला असून सुद्धा आजपावेतो कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नसून तहसिलदार श्री. पाटील हेच सर्वस्वी जबाबदार आहेत. यातून ते बेकायदेशीर कामे करीत असलेचे स्पष्ट दिसून येत आहे. संबंधीत भ्रष्टाचारी तहसिलदार नामदेव पाटील यांचे विरूद्ध जनतेची फसवणूक करणे विषयी योग्य ती फौजदारी कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी अश्या भ्रष्टाचारी अधिकारी विरूद्ध वेळीच योग्य ती फौजदारी कारवाई करण्यात यावी. उडवाउडवीची व टाळाटाळीचे उत्तरे दिल्यास जळगाव येथील तहसिल कार्यालयातील अधिकारी यांचे विरूद्ध औरंगाबाद खंडपीठामध्ये कायदेशीरपणे याचिका दाखल करणेची तजवीज ठेवली आहे.असा इशारा देखील शैलेश सपकाळे यांनी दिलेला आहे.

READ ALSO

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगाव तालुका गुन्हेगारीच्या विळख्यात

April 24, 2026
गुन्हे

चाळीसगावात २६४ कोटींच्या रेल्वे उड्डाणपुलास मंजुरी

April 24, 2026
गुन्हे

मैत्री करण्यास भाग पाडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 23, 2026
गुन्हे

चाळीसगाव बसस्थानकातून महिलेचे मंगळसूत्र चोरी

April 23, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे महिलेवर चाकूने वार

April 22, 2026
गुन्हे

व्यापाऱ्याला ३९ लाखांचा ऑनलाईन गंडा

April 22, 2026
Next Post

धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावाचे न्यायमंदिर म्हणजे ग्रामपंचायत : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 28, 2023

शिव महापुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी आपत्तीच्या दृष्टीने दक्षता घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

December 5, 2023

पुण्यात मध्यरात्री ५ प्रवाशांची कार वाहून गेली ; पाचही जणांना वाचवण्यात यश !

August 12, 2022

पोलीस कॉलनीतील नागरिकांसाठी महापौरांनी केली टँकरची व्यवस्था !

January 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group