TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेच्या स्थायी समितीचे नव्याने आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यात भाजपतर्फे ललीत कोल्हे, सरीता नेरकर, किशोर बाविस्कर, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, अमित काळे व कुलभूषण पाटील तर शिवसेनेतर्फे प्रशांत नाईक यांचा समावेश आहे.  महापौर भारती सोनवणे यांनी बुधवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर केली.

 

READ ALSO

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ जागांची निवड जाहीर करण्यात आली असून यात भाजपचे सात तर शिवसेनेच्या एका सदस्याचा समावेश आहे. त्यात भाजपतर्फे ललीत कोल्हे, सरीता नेरकर, किशोर बाविस्कर, ज्योती चव्हाण, उज्ज्वला बेंडाळे, अमित काळे व कुलभूषण पाटील तर शिवसेनेतर्फे प्रशांत नाईक यांची स्थायी समिती सदस्य म्हणून याप्रसंगी निवड झाल्याचे महापौरांनी जाहीर केले. १६ सदस्यांची संख्या असलेल्या स्थायी समितीतील भाजपाच्या विद्यमान सभापती शुचिता हाडा यांच्यासह सात तर शिवसेनेचे असे एकूण आठ सदस्य स्थायी समितीमधून ३१ सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त होणार्‍या आठ जागांवर पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी नव्याने सदस्य निवडीकरिता बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा महापौरांनी बोलविली होती. यावेळी भाजपाच्या निवृत्त होणार्‍या सात अ‍ॅड. शुचिता हाडा, दिलीप पोकळे, प्रवीण कोल्हे, सुनील खडके, चेतन संकत, भगत बालाणी व सदाशिव ढेकळे तर शिवसेनेचे विष्णू भंगाळे यांच्या जागी या नव्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
Next Post

शरद पवार यांना आयकर विभागाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी : डॉ. अनिल काकोडकर !

July 20, 2024

जळगाव सायबर पोलिसांत सोशल मीडियावर चाईल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

January 20, 2024

राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवली ; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

May 13, 2022

हनुमान नगर येथील शौचालयांची दुरावस्था ; नागरिक त्रस्त

May 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group