TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हद्दपार आरोपीसह आश्रय देणारे आई-वडीलही अटकेत ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

 

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातून एक वर्षाकरता हद्दपार असलेला आरोपीचा शहरात वावर असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एवढेच नव्हे तर आरोपी हद्दपार असल्याचे माहित असून देखील त्याला आश्रय देणाऱ्या आई-वडिलांही पोलिसांनी अटक केली आहे.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, गु.र.न. 10:51 2020 भादवि कलम 307, 395, 397, 456, 143, 147, 149 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (रा.अजमेरी गल्ली, तांबापुरा) हा त्याच्या घरी आला आहे. तसेच त्याला त्याच्या आई-वडिलांनी आश्रय दिला आहे त्यानुसार एमायडिसी पोलिसांचे पथक रिजवान च्या घरी गेली असता त्याच्या आई-वडिलांनी तो घरात नसल्याचे सांगितले. परंतु पोलिसांनी घराची झाडाझडती घेत असता रिजवानची आई जकियाबी ही वरच्या मजल्यावर पळत-पळत गेली व पोलीस आई हैं छुप जा, असे बोलली. तेव्हा पोलिसांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहता टेंटच्या सामानाच्या मागे रिजवान ऊर्फ काल्या हा लपलेला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. यासंदर्भात पो.हे.कॉ इमरान अली युनिस अली सय्यद यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख, गयासुद्दीन शेख कबीरोद्दीन शेख, जकीयाबी गयासुद्दीन शेख (सर्व रा. अजमेरी गल्ली तांबापुरा) यांच्याविरुद्ध मुंबई अधिनियम 142 सह कलम 212 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. रिजवान तांबापुरातील शिकलकर व हटकर यांच्या दंगलीच्या गुन्ह्यात देखील अटक होणार आहे. सदरची कारवाई सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, पो.ना इम्रान सय्यद, पो.का मुकेश पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, सपना येरगुंटला अशांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

धरणगावात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पर्यावरण संवर्धन काळाची गरज – डॉ. नंदिनी वाघ

January 21, 2025

रात्री जेवणासाठी दोघेही दुचाकीवर निघाले, परंतु नियतीला हे मान्य नव्हते…!

August 21, 2023

हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्याला एलसीबीकडून अटक !

December 20, 2020

घरफोडी करून रोकडसह चांदीचे दागिने लांबविले ; रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group