TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘हिंदू मुली, मुलांचे लग्नासाठी धर्मांतर ही मोठी चूक’ : मोहन भागवत

The Clear News Desk by The Clear News Desk
October 11, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लग्नासाठी इतर धर्मांमध्ये धर्मांतर करणारे हिंदू मोठी चूक करत असल्याचं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. धर्मांतरण कसे होते? हिंदू मुली आणि मुले क्षुल्लक स्वार्थासाठी, लग्नासाठी इतर धर्म स्वीकारतात. हे चुकीचे आहे, असं भागवत यांनी रविवारी उत्तराखंडमधील हल्दवानी येथे एका कार्यक्रमात संघ कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना संबोधित करताना बोलत होते.

हिंदू मुली, मुले क्षुल्लक स्वार्थासाठी, लग्नासाठी इतर धर्म स्वीकारतात

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

“धर्मांतरण कसे होते? हिंदू मुली आणि मुले क्षुल्लक स्वार्थासाठी, लग्नासाठी इतर धर्म स्वीकारतात. हे चुकीचे आहे. तरुणांनी आपल्या धर्माबद्दल आणि परंपरेबद्दल आदर बाळगण्याची गरज आहे. आपण आपल्या मुलांना तयार केले पाहिजे आणि त्यासाठी आपण शिकले पाहिजे. आपण त्यांना मुल्ये देण्याची गरज आहे, असे भागवत म्हणाले. तसेच भागवत यांनी नमूद केले की, भारतीय संस्कृतीच्या मुळांशी जोडलेले राहण्यासाठी सहा ‘मंत्र’ आहेत. ज्यात भाषा, भोजन, भक्तीगीते, प्रवास, ड्रेस आणि घर यांचा समावेश आहे. त्यांनी लोकांना पारंपारिक रीतिरिवाजांचे पालन करण्याचे आवाहन केले.

जेव्हा हिंदू जागृत होतील, तेव्हा जग जागृत होईल

तसेच अस्पृश्यता सारख्या नापाक रूढींचा त्याग केला पाहिजे, असे त्यांनी म्ह्टलं. जातीच्या आधारावर भेद करू नका. अस्पृश्यता नसावी. समाजाला नावांवरून धर्माचा अंदाज लावण्याची सवय आहे. लोकांचा भेद पूर्णपणे अंतःकरणातून काढून टाकला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच पर्यावरणीय समस्यांवर चर्चा करण्यास त्यांनी सांगितले. तर “जेव्हा हिंदू जागृत होतील, तेव्हा जग जागृत होईल,” असे सरसंघचालक म्हणाले.

प्रत्येकाने एकत्र राहणे आवश्यक

समाज कुटुंबाच्या आधारावर चालतो. प्रत्येकाने एकमेकांचे अवलंबन स्वीकारले तर समाज व्यवस्थित चालेल. जसे संपूर्ण भारत एक कुटुंब आहे. त्याचप्रमाणे आपण सर्वजण या भारतमातेचे कुटुंब आहोत. प्रत्येकाने एकत्र राहणे आवश्यक आहे. गाय जशी आपली मातता आहे. तशीच ब्रह्मांड सुद्धा आपली माता आहे. आपल्याला संपूर्ण मानवतेने जगावे लागेल. माणुसकी जपणे हा कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आपले कुटुंब स्वार्थाने बांधलेले नाही, असे भागवत म्हणाले. संपूर्ण भारतात ८०० विविध प्रकारचे अन्न तयार केले जाते. हे पोषणाने परिपूर्ण आहेत. उत्तराखंडमध्ये देखील अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत. जे खूप चवदार आहेत. लोकांना बाहेरचे खाणे टाळावे आणि कुटुंबासह घरी सोबत जेवणे आवश्यक आहे, असे भागवत म्हणाले.

तरुण पिढी अमली पदार्थांमुळे उद्ध्वस्त होत आहे

तुम्ही जेवढा प्रवास कराल तेवढे तुम्हाला ज्ञान मिळेल. तुम्ही परदेशातही जाऊ शकता. पण भारतातील तीर्थक्षेत्राच्या धार्मिक स्थळालाही भेट द्या. जेणेकरून तुम्हालाही त्यांच्याबद्दल माहिती मिळेल. आज तरुण पिढी अमली पदार्थांमुळे उद्ध्वस्त होत आहे. नैनीताल आणि डेहराडून जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या व्यसनाचा प्रादुर्भाव पसरला आहे. हे संपवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एक जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे, जेणेकरून नशा पूर्णपणे थांबवता येईल, असे भागवत यांनी नमूद केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

मोदींची चमचेगिरी बंद करा ; निखिल वागळेंनी खा. उन्मेष पाटलांना फटकारले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक प्रकार ! जादूटोणा करण्याच्या बहाण्याने महिलेवर दोघांना केला आळीपाळीने बलात्कार !

March 2, 2022

कोंबड्या अंडी देत नसल्याची पोल्ट्री चालकाची तक्रार, पोलीसही चक्रावले

April 21, 2021

नाथाभाऊंनीच आत्मचिंतन करावे, म्हणजे नवीन पक्षात ते सुखी राहतील – गिरीश महाजन

October 23, 2020

आसाममधील भाजप सरकार अडचणीत, मेवानींचा जामीन मंजूर ; सत्र न्यायालयाची थेट उच्च न्यायालयाकडं तक्रार

April 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group