TheClearNews.Com
Monday, April 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

वकील संघाकडून आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार

vijay waghmare by vijay waghmare
March 1, 2026
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी : येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या भव्य इमारतीसाठी तसेच मा. न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या बांधकामासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी दिली. या ऐतिहासिक निर्णयानंतर चाळीसगाव वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

गेल्या तीन दशकांपासून प्रलंबित असलेली अतिरिक्त न्यायालयीन इमारतीची मागणी आता प्रत्यक्षात साकार होत असल्याने वकील संघ आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. न्यायालयीन इमारतीसाठी जागेच्या अडचणी, प्रशासकीय प्रक्रिया आणि मंत्रालयीन स्तरावरील निधी मंजुरी या सर्व टप्प्यांत सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

READ ALSO

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

या प्रक्रियेदरम्यान उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती संगीतराव पाटील, चाळीसगाव वकील संघ, न्यायप्रेमी नागरिक आणि संबंधित अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

नवीन न्यायालयीन संकुल उभारल्यानंतर चाळीसगावकरांना कामानिमित्त जळगाव येथे वारंवार जावे लागणार नाही. त्यामुळे वेळ आणि आर्थिक खर्चाची बचत होणार असून न्यायप्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“चाळीसगावच्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा न्याय त्यांच्या शहरातच मिळावा, हा आमचा निर्धार आहे. हा निर्णय त्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे,” असे आमदार मंगेश चव्हाण यांनी नमूद केले. पुढील काळातही चाळीसगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Chalisgaon

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

April 18, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
गुन्हे

भरधाव वाळूच्या डंपरने विद्यार्थीनीला चिरडले

April 3, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
Next Post

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संभाव्य 33 उमेदवारांची यादी समोर !

October 20, 2024

मोठी बातमी : भुसावळात एलसीबीने पकडला ५०० किलो गांजा !

February 11, 2023

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदी विराजमान !

August 10, 2022

बालकवी ठोंबरे म्हणजे मराठी साहित्याला पडलेलं गोड स्वप्न : डॉ.संजीवकुमार सोनवणे !

August 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group