TheClearNews.Com
Sunday, February 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अडावद बाजार समितीच्या आवारातून दीड लाखांची चोरी ; अर्ध्या तासात मुद्देमालासह चोरट्यांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 15, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

अडावद, ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडावद सबयार्डातील व्यापाऱ्याच्या दुकानातून दीड लाखाची चोरी झाली. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत अवघ्या अर्ध्या तासात मुद्देमालासह दोन चोरट्यांना अटक केली आहे.

येथील सबयार्डात व्यापारी वर्गासाठी गाळे बांधण्यात आले आहे. यात नितीन दहाड या व्यापाऱ्याचे दुकान क्रमांक ४ आहे. या व्यापाऱ्याने दुकानातील कपाटात शेतकऱ्यांना देण्यासाठी सुमारे दीड लाख ठेवले. कामानिमित्त दुकाना बाहेरील काट्यावर गेले असता अज्ञात चोरट्याने हात साफ करत कपाटातील पोलीस सुमारे दीड लाख रुपये लंपास करत पोबारा केला. ही घटना आज दि. १४ रोजी दुपारी अडीच वाजता घडली. यानंतर व्यापारी नितीन दहाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद अज्ञात ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

यानंतर हाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल कादिर शेख, कैलास बाविस्कर, शरीफ तडवी, ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासात गावातील इंदिरा नगर प्लॉट भागात राहणाऱ्या रवींद्र भरत कोळी (वय २२) व शेतकऱ्यांना घनश्याम नवल महाजन (वय १९) या दोघांना जेरबंद केले. या दोघांकडून मुद्देमाल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

दूध संघ निवडणूक : खडसे गटाला धक्का, हरकत फेटाळली ; आ. मंगेश चव्हाणांची उमेदवारी कायम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ठाण्यात १५ पक्षी मृतावस्थेत आढळले; पाणबगळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे?

January 7, 2021

जळगाव महानगरपालिकेकडून मोहल्ल्यांची नावे बदलण्याचा प्रस्ताव, पटेल गल्लीच्या रहिवाशांची डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम नगर करण्याची मागणी

February 3, 2025

सहाय्यक निबंधकाला लाच स्वीकारताना सीबीआयने सापळा रचत केली अटक !

October 20, 2024

मलेशियातील आठव्या विश्व अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या नीलम घोडकेला दोन सुवर्ण, एक कास्यपदक

October 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group