TheClearNews.Com
Wednesday, July 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड ; १९ जण ताब्यात, २ लाखाचा ऐवज जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील नवी पेठ भागातील जुनी बॉम्बे लॉजिंगच्या बेसमेंटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी रात्री धाड टाकून १९ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान घटनास्थळावरून २ लाख १० हजार ९४० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकातील प्रो.डीवायएसपी नितीन गणपुर, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र मोतीराया, सहाय्यक फौजदार विनयकुमार देसले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक भुसे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, शहरातील जुने बॉम्बे लॉजिंग बेसमेंटमध्ये हारजीतवर जन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ सुरू आहे. या पथकाने शहर पोलिसांच्या मदतीने रात्री आठ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी विकास रमेश सोनवणे (रा शनिपेठ), फिरोज गुलाब पटेल (रा संदांशिव नगर), हेमंत रमेश शेटे (रा.कांचन नगर), अनिल रामभाऊ खाडेकर (रा.शिवाजीनगर) अशोक ओंकार चव्हाण (रा.केसी पार्क), घनश्याम लक्ष्मणदास कुकरेजा (रा.सिंधी कॉलनी), अनिल भिमराव ढेरे (रा.लक्ष्मीनगर) पंढरी ओमकार चव्हाण (रा.त्रिभुवन कॉलनी), रायचंद लालचंद जैन (रा.गणपती नगर जळगाव रोड, जामनेर), रामदास दगडू मोरे (रा.शाहूनगर), नितीन परशुराम सूर्यवंशी (रा. हरीओम नगर), नजीर शफी पिंजारी (कोळी पेठ), पंकज वामन हळदे (चौगुले प्लॉट, शनिपेठ) आसिफ अहमद खाटिक (रा.पिंप्राळा हुडको ),ब्रिजलाल आनंदराम वालेचा (रा.लक्ष्मी नगर पंचमुखी हनुमान मंदिराजवळ), मोहम्मद सलीम मोहम्मद इस्माईल (रा.इस्लामपुरा भवानीपेठ), सलीम खान मुसाखान (रा.शिवाजीनगर), नूरा गुलाम पटेल (रा.सुरेशदादा जैन नगर), पवन गुरुदासराम लुल्ला (रा.सिंधी कॉलनी) अशांना पोलीस पथकाने ताब्यात घेतले. या सर्व जणांकडून रोख रुपये, मोबाईल मोटारसायकल तसेच जुगाराचे साहित्य मिळून आले. यासंदर्भात मुंबई जुगार कायदा कलम ४५ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम २,३,४ चे उल्लंघन करून लॉकडाउनच्या नियमांचे पालन न करता कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढेल असे वृत्त केले म्हणून १८८, २६९, २७०, या कलमान्वये पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
Next Post

सतीच्या वडगाव येथे विहिरीत आढळला अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिल्लीत ऑक्सिजनअभावी डॉक्टरसहित ८ रुग्णांचा मृत्यू

May 1, 2021

चाळीसगाव तहसील कार्यालयातून ट्रक चोरट्याला अटक

November 10, 2020

LIC ची खास ‘पॉलिसी’ ; दररोज फक्त २६२ रुपयांची गुंतवणूक अन् २० लाख खात्रीशीर रिटर्न !

February 22, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार ८ मे २०२३ !

May 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group