TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात भरदिवसा पत्रकाराला लुटले ; रोकडसह मोबाईल केला लंपास

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) सराईत गुन्हेगाराने चाकूचा धाक दाखवित भरदिवसा एका पत्रकाराला लुटल्याची घटना शहरातील कंवरनगर परिसरात घडली. भरदिवसा लुटमार झाल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या संदर्भात अधिक असे की, पत्रकार संतोष दिगंबर ढिवरे हे शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास बी. जे. मार्केट परिसरातून आपले काम आटोपून घरी जात होते. दरम्यान, त्यांना मेहरुण परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळ त्यांचा भाचा सिद्धांत बाविस्कर भेटला. दोघं जण गप्पा मारत उभे असतांना नागसेन नगरातील रितेश शिंदे उर्फ चिच्या हा अचानक त्यांच्या दुचाकीवर येवून बसला आणि तू पत्रकार आहे. तू भरपुर पैसे कमवतो. मला आत्ताच्या आता ५० हजार रुपये दे नाही तर तुला जीवे ठार मारेल, अशी धमकी देत संतोष यांच्या खिशातील मोबाईल, ५ हजार रुपयांची चांदीची चैन, ३ हजार ७०० रुपये रोख असा मुद्देमाल काढून घेतला. दरम्यान, रितेश शिंदे उर्फ चिच्या हा सराईत गुन्हेगार आहे. चिच्या हा मोबाईल हिसकवित असतांना त्याला संतोष यांनी विरोध केला होता. परंतू त्याने आपल्या खिशातून चाकू काढीत खुपसून देण्याची धमकी दिली. तसेच संतोष ढिवरे यांना जबरदस्ती मोटारसायकलसह कंवरनगरकडे घेऊन गेला. त्यानंतर तो र्ईच्छादेवी चौकाकडे पळून गेला. याप्रकरणी संतोष ढिवरे यांच्या फिर्यादिवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात राकेश शिंदे उर्फ चिन्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

READ ALSO

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
जळगाव

गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
जळगाव

संत कबीरांचा सांगीतिक शोध घेणारा परिवर्तन निर्मित ‘हंस अकेला’ ११ सप्टेंबरला मुंबईत

September 7, 2026
Next Post

'अ‍ॅग्रोवर्ल्ड'च्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात 'बांबू शेती कार्यशाळा' उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ स्टेट बँक गृहकर्ज घोटाळा : जाणून घ्या… कुणाला केली अटक आणि कुणाला होऊ शकते अटक ?

December 3, 2021

धक्कादायक : संपत्तीच्या वादातून व्यापाऱ्याची कुटुंबीयांसह आत्महत्या ; तिघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरु

October 2, 2020

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026

राज ठाकरेंच्या नातवाचं नाव ठरलं, जाणून घ्या…काय आहे नावाचा अर्थ?

May 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group