TheClearNews.Com
Monday, May 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांची बदली

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2020
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांची नंदुरबार येथील सरदार प्रकल्पाच्या उप-सचिवपदी बदली झाली आहे. विशेष म्हणजे हिंगे यांच्या मुद्याला अनुसरुनच आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची बदली संदर्भात जळगाव जागृत मंचने लाक्षणिक उपोषण केले होते.

या संदर्भात अधिक असे की, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता आणि जळगाव जागृत मंचचे शिवराम पाटील यांनी जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या संदर्भात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बऱ्याचदा तक्रार केली होती. परंतु याबाबत कुठलीही कारवाई होत नसल्यामुळे त्यांनी आज जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते. या लाक्षणिक उपोषणा दरम्यान त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले होते. परंतु याबाबत अचानक तडकाफडकी बदलीचा निर्णय घेण्यात आला आणि जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांची नंदुरबार सरदार सरोवर प्रकल्पाच्या उपसचिवपदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबाबत सौ.हिंगे यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

READ ALSO

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
जळगाव

चांदसर आश्रमशाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक; SPC उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी

May 2, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
Next Post

हिंदुत्व म्हणजे काय ते सरसंघचालकांकडून शिका : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पश्चिम बंगालमधील हिंसाचार प्रकरणी भाजपातर्फे तीव्र निषेध ; मुक्ताईनगर तहसीलदारांना निवेदन !

May 5, 2021

‘चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही’ ; संजय राऊतांचा समीर वानखेडेंवर घणाघात

October 25, 2021

विकेल ते पिकेल योजनेतंर्गत उद्या पोलीस मुख्यालयात फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उदघाटन

January 3, 2021

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२३ !

October 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group