TheClearNews.Com
Tuesday, April 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात मुस्लीम बहुल भागात घाणीचे साम्राज्य ; तातडीने साफसफाई करण्याची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2020
in आरोग्य, भुसावळ, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मुस्लीम बहुल भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसलेले असून डेंग्युचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे तातडीने साफसफाई करण्याची मागणी, एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादीने भुसावळ मुख्याधिकाऱ्याकडे केली आहे.

 

READ ALSO

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष शोएब खान युनुस खान यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अन्सार उल्लाह नगर, जाम मोहल्ला,मोहम्मदी नगर, ताज नगर, गवळी वाडा, काझी प्लॉट, गौसीया नगर, पापा नगर, मिल्लत नगर, मुस्लीम कॉलनी, खडका रोड परिसर व ग्रीन पार्क एरिया या ठिकाणी नियमीत साफसफाई होत नाहीय. त्यामुळे डेंग्यु आजाराने रूग्ण वाढत असून तातडीने साफसफाई करणे आवश्यक आहे.

भुसावळ शहरातील मुस्लीम बहुल भागातील सर्व भागातील रहिवाशी असुन आमच्या वरील प्रमाणे सर्व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. गटारीची रोज साफ सफाई होत नसल्याने डेंग्यु,मलेरीया या सारख्या आजाराने नागरीक त्रस्त झालेले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे नागरीकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. तशात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे रोगराई व साथीचे आजार होण्याची दाट शक्यता आहे. कचरा गाडी आठवड्यातून एकाच वेळेस येते व साफसफाई कर्मचारी नियमीतपणे साफ-सफाई करीत नाही. सर्व मुस्लीम बहुल भागाची प्रत्यक्ष येऊन पाहणी करावी आपल्या स्तरावरून तातडीने गटारी,नाले यांची साफसफाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर जुनेद अशरफ खान, नजर शेख, अकबर भाई, नाझिम कादरी, आदिल बागवान, जुनेद शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

गोवा सरकारने दिला करणला इशारा ,’माफी मागावी नाही तर…’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ खडसेंची गर्जना; म्हणाले, “भाजपला ताकद दाखवून देतो…”

November 2, 2020

ना.जयंत पाटलांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, महापौर सौ.भारती सोनवणे यांचे आवाहन

February 18, 2021

जुनी पेन्शन तात्काळ लागू करा : शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 15, 2020

चोपड्यात दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी लांबविले ३ लाख रुपये !

June 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group