TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळ : हद्दपार आरोपी गावठी कट्ट्यासह जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 8, 2022
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आतीश रवींद्र खरात यास आदेशाचे उल्लंघण करीत शहरात आल्याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री शहर हद्दीतून अटक केली.

संशयीताच्या ताब्यातून गावठी कट्टादेखील जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात शहर पोलिसात कॉन्स्टेबल विशाल साळुंखे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयीताला बुधवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

गोपनीय माहितीवरून अटक
भुसावळ शहरातील समता नगर चौकात जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला संशयीत आतीश रवींद्र खरात (25, समता नगर, भुसावळ, ह.मु.अकोला) आला असल्याची माहिती शहरचे निरीक्षक गजानन पडघाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. संशयीत आतीशला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अंग झडतीत गावठी कट्टा आढळल्याने तो जप्त करण्यात आला.

दोन दिवसांची पोलिस कोठडी
संशयीत आतीशला बुधवार, 7 डिसेंबर रोजी भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
गुन्हे

एटीएम कार्डची अदलाबदल करत बँक खात्यातून पैसे लंपास

May 6, 2026
गुन्हे

पुण्यात मुलाकडे गेलेल्या स्टॅम्प वेंडरच्या घरात चोरट्यांचा डल्ला

May 6, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
Next Post

संतापजनक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेन्ट्रल बँकेचे ATM मशीनचे लॉक तोडून चोरीचा प्रयत्न ; चाळीसगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

January 2, 2023

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमासाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

July 27, 2021

गृहमंत्री अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचा गराडा, फोटो व्हायरल; गृहमंत्र्यांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

February 2, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १२ जानेवारी २०२३ !

January 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group