TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; नशिराबादजवळ एक कोटींचा गांजा जप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 5, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील तिघ्रे या छोट्याशा गावातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नशिराबाद पोलिसांसह केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ८८५ किलोग्रॅम वजनाचा व सुमारे एक कोटींपेक्षा अधिक रुपये किंमतीचा गांजा एका घरातून जप्त केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनोज रोहीदास जाधव याला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले व भुसावळ पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नशिराबाद हद्दीतील तिघे या गावातील एका घरातून सुमारे ८८५ किलो वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली. तर मंगळवारी दिवसभरात यंत्रणेने पंचनाम्यासह गांज्याची मोजदाद केली. या प्रकरणी आज (दि. ५) रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

READ ALSO

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

या कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, प्रभारी जळगाव सर्किट, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग सोमनाथ वाघचौरे, पोनि अमोल देवधे, युनूस शेख इब्राहिम, वसंत ताराचंद लिंगायत, रवी नरवडे, पोहेकॉ सुनील दामोदरे, कमलाकर भालचंद्र, दीपक पाटील,अक्रम शेख, संदीप साबळे, नंदलाल पाटील, विजय पाटील, भगवान पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, रमेश जाधव, विजय चौधरी, दर्शन ढाकणे, किरण बाविस्कर आदींच्या पथकाने कारवाई केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
जळगाव

आमदार खडसेंनी लावून धरला जळगावच्या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न; नव्या अंदाजपत्रकाचे काम सुरू, जलसंपदा मंत्र्यांची माहिती

June 12, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
Next Post

Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ जुलै २०२२

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पाऊल : आ. गिरीश महाजन

February 1, 2021

सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याचे महावितरणचे आवाहन

September 7, 2021

प्रवाशांच्या भावना रेल्वे मंत्र्यांच्या कानावर !

May 29, 2022

दरमहा भरा अवघे २१० रुपये, ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नीला मिळेल १० हजाराची पेन्शन

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group