TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिंताजनक : धरणगावात कोरोनामुळे सहाय्यक फौजदाराचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2020
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पोलीस स्थानकात सेवा बजावत असलेल्या सहाय्यक फौजदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या वृत्तास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दुजोरा देत दु:ख व्यक्त केले.

 

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

येथील पोलीस स्थानकात सेवा बजावत असलेल्या ५७ वर्षीय सहाय्यक फौजदाराचा कोरोनामुळे मध्यरात्री कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. एक सप्टेंबर पासून हे सहाय्यक फौजदार जिल्हा रुग्णालयात दाखल होते. परंतू मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. दरम्यान, धरणगाव तालुक्यात आतापर्यंत १६३९ रूग्ण झाले असून यापैकी ४४ रूग्ण मयत झाले आहेत. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढतो असून आतापर्यंत तब्बल दोन हजार ३५२ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दुर्दैव म्हणजे आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रात शहर-ग्रामीण मिळून तब्बल ४८ पोलिसांचे बळी कोरोनामुळे गेले आहेत. दुसरीकडे नागपूर पोलीस दलातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या २ पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अखेर मदत मिळाली आहे. कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.  दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दु:ख व्यक्त एक जेष्ठ आणि प्रामाणिक सहकारी गमावल्याची भावनिक प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

चिंताजनक : मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : विवाहितेसह तरुणीबाबत अश्लिल मजकुर फेसबुकवर केला प्रसारीत ; जळगाव सायबर पोलिसात गुन्हा !

February 16, 2023

राज्यातील विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘सर्वोत्कृष्ट अपराध सिद्धी’ पुरस्कार !

November 24, 2022

गुजरातमधील ड्रग्ज तस्करीचा तपास एनआयएकडे ; अमित शहांचे आदेश !

October 7, 2021

February 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group