TheClearNews.Com
Saturday, June 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात राष्ट्रीय किसान मोर्चा व शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 1, 2020
in कृषी, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून शासकीय कापूस केंद्राला सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आज शेतकऱ्यांना एस.के कॉटनमध्ये फोन करून बोलावण्यात आले होते. परंतू याठिकाणी शेतकऱ्यांचा माल मोजून टोकन देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिनिंग समोर रास्तारोको आंदोलन केला होता. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व पालिका गटनेते विनय भावे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत आंदोलकांना शांत केले.

आज दि. १ डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रीय किसान मोर्चा व शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदरहून हे आंदोलन कापूस प्रश्नी होते. गेल्या चार दिवसांपासून धरणगाव येथे शासकीय कापूस केंद्र सुरू करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांना एस.के.कॉटन जिनिंगमध्ये फोन करून बोलावण्यात आले होते. सदरहू शेतकऱ्यांनी आपली नावे धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नावे नोंदणी केली, व प्रत्येक शेतकऱ्यांना फोनवर सूचना दिल्या. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल मोजण्यास व टोकन देण्यास नकार देण्यात आला. एवढेच नव्हे तर आपल्या मर्जीनुसार टोकन देण्यात आले. बाजार समितीच्या अनागोंदी, भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांचे टोकन अभावी वाहन खाली करण्यात आले नाहीत.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

बाजार समितीच्या अधिकारींचे म्हणणे आहे की, आमच्याकडे टोकन शिल्लक नाहीत. दुसरीकडे शासकीय खरेदी ही सात जिनिंग सेंटरवर सुरू असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात नावे नोंदणी करण्याची गरज काय..? प्रत्येक जिनिंगला प्रतिनिधी दिलेले आहे. तर त्याच ठिकाणी टोकन देण्यात यावे. तसेच जिनिंगला विक्रीसाठी आणलेला कापसाची कपात (कट्टी ) करण्यात येते. तर कपात (कट्टी) कोणत्या आधारावर केली जाते. जर का याच्यापुढे शेतकऱ्यांनी आणलेला कापसाची कपात केली तर आम्ही सर्व शेतकरी लवकरच जनआंदोलन करू. यामुळे धरणगाव येथील एस. के.कॉटन जिनिंग जवळ संतप्त शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी शेतकऱ्यांना लवकरच टोकन दिले पाहिजे, शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड , समस्या लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी श्री. बारी साहेब यांना सांगितले. श्री.बारी साहेब यांनी गोरख देशमुख व उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले की, लवकरात लवकर आम्ही शेतकऱ्यांची समस्या दूर करू. रास्ता रोको वेळी पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ , पो.ना. मिलिंद सोनार , संजय सूर्यवंशी , पो.कॉ.विनोद संदानशीव , दिपकराव पाटील व होमगार्ड यांनी रास्ता रोको सुरळीत केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , नगराध्यक्ष निलेश चौधरी , भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार , गटनेते विनय भावे , बालू जाधव , संजय चौधरी , धिरेंद्र पुरभे , विलास महाजन , भागवत चौधरी व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस

June 7, 2026
कृषी

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 3, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : खंडारे वारंवार भेटत होते, सुनील झंवरला ; पोलिस तपासात आली खळबळजनक माहिती समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !

October 15, 2020

पाच नोव्हेंबरला येणार आणखी तीन राफेल

October 29, 2020

खडसेंच्या प्रवेशाचा प्रश्न विचारातच ना. सामंतांनी हात जोडत आवरली पत्रकार परिषद ! (व्हिडीओ)

September 18, 2020

कर्जमाफी संदेशापासून सावध राहा ; आरबीआयकडून बँकेच्या ग्राहकांना आवाहन !

February 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group