TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निगेटिव्ह सांगून घरी पाठवलेल्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू ; दोषींवर कारवाईची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रिपाेर्ट न पाहता निगेटिव्ह असल्याचे सांगून आपल्या आईला घरी पाठवल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुसुंबा येथील एकाने केला आहे.

 

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

या संदर्भात अधिक असे की, कुसुंबा येथील एका महिलेला ९ सप्टेंबर राेजी त्रास जाणवू लागल्याने ओम क्रिटिकल केअर या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांनी टेस्ट करण्यासाठी शासकीय अायटीअाय येथील काेविड केअर सेंटर येथे जाण्यास सांगितले. त्यानंतर तेथे महिलेची केलेली अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली. ही महिला एकदिवस येथे थांबली. त्यानंतर तिला रुग्णवाहिनेने जिल्हा कोविड रूग्णालयात हलवण्यात अाले. त्या महिलेला दुसऱ्या दिवशी ११ सप्टेंबर रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आले. या वेळी ड्यूटीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केसपेपरही न पाहता निगेटिव्ह असल्याचे सांगून त्यांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार रुग्णाला घरी नेण्यात आले. परंतू साेमवारी १४ राेजी सकाळी महिलेला श्‍वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने त्यांना पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालात दाखल करण्यात आले. या महिलेवर उपचार सुरू असतांना सकाळी तिचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी भूमिका बदलवत ती महिला पॉझिटिव्ह असल्याचे आज मान्य केले. दरम्यान, डॉक्टर्सच्या बेपर्वाईने आईचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माधव खरोटे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
जळगाव

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश..

June 30, 2026
Next Post

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील कोरोना पॉझिटिव्ह

September 28, 2020

नववीतल्या मुलाने डोक्यामध्ये दगड घालून केला आईचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

June 13, 2023

सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्रीच्या वेळा निश्चित

April 22, 2021

धरणगावनजीक भरधाव ट्रकच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू ; एक जण गंभीर !

March 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group