TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मद्यधुंद अवस्थेत डॉ. डांगे पुन्हा बसले थेट ‘डीन’च्या खुर्चीवर ; अधिष्ठात्यांना शिवीगाळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील शरीरक्रियाशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत डांगे यांनी पुन्हा एकदा वर्तणूक ‘बेशिस्त’ करत ‘डीन’ यांच्या खुर्चीचा ताबा मिळवीत टेबलावर पाय ठेवून बसले. याप्रकरणी डॉ. रामानंद यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत डॉ. चंद्रकांत डांगे डाॅ. रामानंद यांच्या दालनात आले. ‘तुम्ही कोण आहात, तोंडाला लावलेले मास्क काढा, मी तुम्हाला पाहून घेईन’ अशा भाषेत त्यांनी डॉ. रामानंद यांना दमदाटी केली. डॉ. रामानंद यांच्याशी बराच वेळ हुज्जत घातली. त्यानंतर थेट अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या खुर्चीत जाऊन बसले. यानंतर डॉ. रामानंद यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात डॉ. डांगे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करत डॉ. डांगे यांना वैद्यकीय महाविद्यालयातून ताब्यात घेतले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्यांना समज देऊन सोडण्यात देण्यात आले.

READ ALSO

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
Next Post

पत्रकार शरद कुमार बन्सी यांच्या परिवाराला शासनाने ५० लाख रुपयाची मदत करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फर्दापूर ‘रेस्ट हाऊस’ कांड : ‘मदिरा आणि मीनाक्षी’ !

November 22, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगावात वाणिज्य उत्सवाचे आयोजन

September 23, 2021

धनदाई महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा

January 3, 2021

खळबळजनक : धरणगावात ९ खाजगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल !

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group