TheClearNews.Com
Saturday, September 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावलमध्ये महिलेसह दोघांना मारहाण : तिघांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2020
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल प्रतिनिधी । का रे दादू तू येथे काय करतो? तुझे येथे काही काम नाही तू घरी जा असे बोलण्याचा राग आल्याच्या कारणावरून तिघांनी एका महिलेसह दोघांनी मारहाण करीत पाहून घेईल अशी धमकी दिल्याने यावल पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास किनगांव बु.॥ येथे घडली. किनगाव बु.॥ येथील पुरुषोत्तम राजेंद्र पाटील (25) यांनी यावल पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मुरली मोहन कोळी यांच्या घरासमोर दादू कैलास कोळी (किनगांव बु.) यास मी बोलला की, कारे दादू तू येथे काय करतो तुझे येथे काही काम नाही, तू घरी जा असे बोलण्याचा राग आल्याच्या कारणावरून कैलास नामदेव कोळी याने आपल्या उजव्या खांद्यावर काठीने मारहाण केली तसेच आकाश कोळी याने साक्षीदार राजेंद्र निंबा पाटील (55) यांना डोक्यावर लोखंडी पाईप मारून दुखापत केली तर दादू कैलास कोळी याने स्वतःला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच आई आशाबाईला लोटून देऊन तिन्ही आरोपीनी माझ्या आईला शिवीगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कैलास कोळी, आकाश कोळी, दादू कोळी या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विकास सोनवणे करीत आहे.

READ ALSO

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
Next Post

Crashed Lion Air Jet Had Faulty Speed Readings on Last 4 Flights

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये सत्यशोधक स्थापना दिनानिमित्ताने वकृत्व स्पर्धा

September 24, 2022

मंदिरावर झेंडा चढविताना विजेचा जोरदार धक्का ; तीन भाविक ठार, दोघे बचावले !

August 31, 2023

मोहाडी कोव्हीड सेंटर भ्रष्टाचार प्रकरण : मनुष्यबळ सेवा पुरवठा करारनामाच बोगस?

September 30, 2022

नवाब मलिकांना आणखी एक धक्का : मुलाला ईडीच समन्स

February 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group