TheClearNews.Com
Wednesday, May 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टरांची व्हिजीट समाविष्ट असल्याने कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

The Clear News Desk by The Clear News Desk
September 23, 2020
in आरोग्य, जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खाजगी रुग्णालयात असलेल्या एकूण बेड क्षमतेपैकी 80 टक्के खाटा कोव्हिड-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव बेडस म्हणून ठेवण्याचे शासन निर्देश आहेत. त्यानुसार हॉस्पिटलच्या एकूण बेड संख्येपैकी राखीव 80% बेडकरिता सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दिनांक 31 ऑगस्ट, 2020 मधील तरतुदीस अधीन राहून अनुसूची क प्रमाणे लागू राहतील. उर्वरित 20 टक्के खाटांना खाजगी रुग्णालयाने प्रमाणित केलेल्या दरानुसार रक्कम देय राहील. याबाबतची प्रसिद्धी शासनाच्या निर्देशानुसार संबंधित खाजगी रुग्णालयांनी 80-20 याप्रमाणे खाटांची रूम क्रमांकांबाबतची माहिती दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी खाजगी रुग्णालयांना दिले आहेत.

दिनांक 21 मे, 2020 च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने आदेश क्रमांक 410, दि. 11 ऑगस्ट, 2020 व 461, दि. 9 सप्टेंबर, 2020 समवेतचे “क” विहित खाजगी रुग्णालयाचे पॅकेज व्यतिरीक्त दरपत्रक रद्द करण्यात येत आहे. दि. 31 ऑगस्ट, 2020 चे अध्यादेश “क” अनुसूचीनुसार खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून विहित दरापेक्षा जादा आकारणी केल्यास ती लेखापरीक्षण पथकाने वसूल पात्र ठरवावी. व त्या रुग्णालयास अध्यादेशामधील संदर्भ (Referance) एक ते सात अन्वये शल्य चिकित्सक, जळगाव यांनी लेखापरीक्षण पथकाने सुचवलेली वसुलपात्र रक्कम पडताळणी करावी. वसुलपात्र रक्कम संबंधित रुग्णालयाने रुग्णास परत करणेबाबत शल्य चिकीत्सक यांनी नियमित आदेश प्रस्तुत करावे. असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

READ ALSO

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

याबाबत नियंत्रण ठेवून दैनंदिन विहित कार्यवाही अवलंबावी व दैनिक अहवाल विहित कार्य प्रणालीस सादर करावा. शासन अधिसूचना दिनांक 31 ऑगस्ट, 2020 मधील परीच्छेद क्रमांक 12 नुसार शासनाने निर्धारित केलेल्या पॅकेजमध्ये डॉक्टर यांची व्हिजीट समाविष्ट असल्यामुळे कोणत्याही रुग्णांसाठी हॉस्पिटलने व्हिजीट फी आकारू नये. डेडीकेट कोव्हिड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेल्या प्रत्येक खाजगी दवाखान्यात शासनाचे लेखा विभागाचे अधिकारी देयकाचे ऑडिट करण्यासाठी नियुक्त केलेले आहेत.

अधिक माहितीसाठी अथवा तक्रारीसाठी या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. अथवा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2226611 यावर संपर्क साधावा. रुग्णालयाच्या स्वागत कक्षाने रुग्णालयाकडे दैनंदिन उपलब्ध असलेल्या खाटा (Bed Management System) व्यवस्थापन समिती साठी व दाखल होणाऱ्या रुग्णांकरिता वेळोवेळी माहिती उपलब्ध करून द्यावी. असेही अभिजीत राऊत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा, त्याग, प्रेम अंगिकारा आणि जीवनात यशस्वी व्हा! – प.पू. प्रमोदमुनिजी म.सा.

May 5, 2026
गुन्हे

सोशल मीडियावर अश्चिल फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

May 5, 2026
गुन्हे

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

May 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2026 !

May 5, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
Next Post

कोणत्याही योजनांच्या अनुदानाच्या अमिषाला लाभार्थ्यांनी बळी पडू नये; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बेवारस वृद्धेवर टायगर ग्रुपची ममतेची सावली ; वृद्धेला मिळाले नवे जीवनदान

August 26, 2025

वडनगरी येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात 5 जणांवर गुन्हा दाखल !

July 27, 2024

मर्जीची सरकारे निवडून दिली नाही, राज्यांना सतत पाण्यात पाहणे हा जुलूम नाही तर काय? : शिवसेना

June 3, 2021

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

November 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group