TheClearNews.Com
Saturday, May 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना नेमकी कुणाची? ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले…!

शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची गरज नाही !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे गटाने मूळ शिवसेनेवर दावा केला, तर हा प्रश्‍न निवडणूक आयुक्तांकडे जाऊ शकतो, असे मत प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. एवढेच नव्हे तर, शिवसेना पक्षावर उद्धव ठाकरे यांचाच दावा मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले. ते नागपूरमध्ये बोलत होते.

 

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

राज्यातल्या तिढ्यावर बोलताना अ‌ॅड. निकम म्हणाले की, काँग्रेस फुटली. त्यानंतर इंदिरा काँग्रेस आणि संघटना काँग्रेस, असे दोन भाग झाले. काँग्रेसच्या चिन्हावरून वाद झाला. तेव्हा एकसंघ काँग्रेसचे बैलजोडी हे राजकीय चिन्ह नंतर गाय वासरू झाले आणि नंतर मग पंजा आला. हा रजंक किस्सा निकम यांनी सांगितला.

शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन होण्याची गरज नाही

शिवसेनेसोबत बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांना गट स्थापन करून एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यासंदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम म्हणाले की, बंडखोर आमदारांना आपला गट कोणत्याही पक्षात विलीन करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. ते शिवसेनेतून बाहेर गेले नाहीत. अॅड. निकम म्हणाले की, आम्ही वेगळा गट असून शिवसेनेच्या मूळ विचारांचे पाईक आहोत, असे बंडखोरांचा गट सांगत आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन वेगळे गट आता दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि बाळासाहेब शिवसेना, असे दोन गट पुढील काळात कार्यरत असण्याची शक्यता जास्त आहे. शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या पक्षाचे कॅडर संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले आहे. आम्ही बाळासाहेब शिवसेना आहे, असे शिंदे गट कितीही सांगत असला तरीही शिवसेनेवर त्यांचा कब्जा होऊ शकत नाही. कारण पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांची शिवसेना, हीच खरी शिवसेना असल्याचे निकम यांनी नमूद केले.

 

वेगळा गट का केला?

ॲड. निकम पुढे म्हणाले की, मूळ शिवसेनेतून बाहेर पडलेल्या बंडखोर आमदारांना एखाद्या राजकीय पक्षात विलीन होण्याची गरज नाही. कारण आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही असे ते सांगत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला आम्ही पुढे नेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आम्हाला भाजपच्या सोबत मिळून पुढे न्यायचा आहे. म्हणून शिवसेना बाळासाहेब असा वेगळा गट तयार केला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं: एकनाथ शिंदे ! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २२ ऑगस्ट २०२४ !

August 22, 2024

योगानंद शास्त्रींचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश ; पवार म्हणाले, देशाला भाजपची हुकूमशाही नको, लोकांना पर्याय हवा !

November 17, 2021

… नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन : देवेंद्र फडणवीस

June 26, 2021

बीएचआर घोटाळा : सुनील झंवर न्यायालयाला शरण ; कंडारेंचा अटकपूर्वसाठी अर्ज !

March 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group