TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संविधान दिनाच्या निमित्ताने पी.आर.हायस्कूलची अभूतपूर्व संविधान रॅली !

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व व निबंध स्पर्धाही उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2022
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने गावातून अभूतपूर्व संविधान रॅली काढून गावभर संविधानाचा जागर केला.

संविधानाच्या प्रती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधानाचे महत्व विशद करणारी घोषवाक्याची फलके हातात घेऊन संविधानाचा जयजयकार करत पी.आर.हायस्कूलमधून निघालेल्या या संविधान रॅली द्वारा छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ, पर्यवेक्षक कैलास वाघ, ज्येष्ठ शिक्षक बी.डी.शिरसाठ, यू.एस.बोरसे, व्ही.एच.चौधरी, एनसीसी मेजर डी.एस.पाटील आणि शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने महामानवांना अभिवादन करून संविधानाचे पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

याप्रसंगी दोन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धैचे परीक्षण एस.के.बेलदार आणि सुरेखा तावडे यांनी केले. प्रास्ताविक बापू शिरसाठ यांनी केले.त्यांनी संविधानाची प्रास्ताविका विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली.शिक्षक आर.एल.पाटील,बी.सी.कोळी, उपमुख्याध्यापिका डॉ.आशा शिरसाठ यांची संविधानावर समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.आर.सूर्यवंशी आणि श्रीमती वंदना सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन जी.पी.चौधरी यांनी केले. रॅलीचे संयोजन बालभारती अभ्यास मंडळाचे माजी सदस्य बापू शिरसाठ यांनी केले. त्यासाठी योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर, जितेंद्र दाभाडे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

चाळीसगावात इलेक्ट्रिक दुकान फोडले ; अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025

श्रीराम पाटील यांच्या विजयासाठी कुऱ्हा-काकोड्याच्या श्रीरामाचा असाही संकल्प !

May 6, 2024

ज्येष्ठ गांधीवादी डॉ. देवरामभाऊ नारखेडे यांचं निधन !

March 29, 2021

धरणगाव तालुक्यातील दोन गावातून ५ बैल चोरीला ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group