TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिल्ली दंगलप्रकरण : 10 हजार पानांचे आरोपपत्र

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली प्रतिनिधी । यंदा फेब्रुवारी महिन्यात ईशान्य दिल्लीमध्ये झालेल्या दंगल प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज 15 जणांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कठोर कलमांखाली व्यापक कटाचे तब्बल 10हजार पानांचे आरोपपत्र आज कडकडडूमा न्यायालयात सादर केले.

ताहिर हुसेन, मोहम्मद परवेझ अहमद, मोहम्मद इलियास, सैफी खालिद, इशरत जहां, मीरान हैदर, सफूरा जरगर, आसिफ इक्‍बाल तन्हा, शहदाब अहमद, नताशा नरवाल, देवांगना कलिता, तसलीम अहमद, सलीम मलिक, मोहम्मद सलीम खान आणि अथर खान अशी आरोपपत्र दाखल झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांविरोधात सीडी-आर आणि व्हॉट्‌स ऍप चॅटच्या आधारे आरोप ठेवण्यात आले असल्याचे दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने अतिरिक्‍त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांना सांगितले. या सर्वांवर तब्बल 10 हजार पानांचे आरोपपत्र ठेवण्यात आले असून पोलिसांनी 747 साक्षीदारांची यादी तयार केली आहे. त्यापैकी 51 जणांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपले ज्ब्ब्‌ नोंदवलेले आहेत.

READ ALSO

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा, भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली अंतिम अहवाल दाखल केला आहे. गुन्ह्य आणि संबंधित घटनांचा घटनाक्रमही आरोपपत्रामध्ये नमूद केला गेला आहे. त्याबाबत लवकरच विचार केला जाणार आहे. याशिवाय दंगल घडली त्या 24 फेब्रुवारी रोजीचे व्हॉट्‌स चॅट पुरावा म्हणून सादर केला गेला आहे. या चॅटद्वारे दंगलखोरांना हिंसा घडवण्याचे मार्गदर्शन केले गेले होते, असेही पोलिसांनी सांगितले. सीलामपूर-जाफराबाद परिसरात हिंसाचार घडवणाऱ्यांसाठी व्हॉट्‌स ऍप ग्रुप तयार केला होता. शहरातील 25 ठिकाणी हिंसाचार घडवण्याचे नियोजन होते. प्रत्येक शहरासाठी व्हॉट्‌स ऍप ग्रुप केले गेले होते. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधी आंदोलनाच्या आडून हिंसाचार घडवण्याचा कट केला गेला होता, असे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
Next Post

राष्ट्रवादीच्या कोट्यातून खडसेंना विधानपरिषदेवर संधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात पावसाचं ‘तांडव’! ५०० हुन अधिक जनावरे गेली वाहून

August 31, 2021

खळबळजनक : अठरा वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार ; चौघांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल !

January 7, 2024

फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर : अनिल जैन

June 6, 2022

पत्नीच्या डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण खून ; पतीनेही उचललं धक्कादायक पाऊल !

July 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group