TheClearNews.Com
Thursday, November 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिंगोणा येथे पादुका पुजन सोहळा संपन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2020
in यावल, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

हिंगोणा ता. यावल( प्रतिनिधी ) तालुक्यातील अंजाळे येथील जगन्नाथ महाराज  व जोग महाराज आळंदी यांच्या पादुका पुजन सोहळा हिंगोणा  येथे संपन्न झाला. ह.भ.प.गौरव महाराज हिंगोणेकर यांच्या संकल्पनेतून जगन्नाथ महाराज अंजाळेकर व जोग महाराज यांचे  गावकऱ्यांच्या सहकार्यने भव्य दिव्य मंदिर उभारण्यात येत आहे. संकल्प पुर्तीसाठी   नुकताच पादुका पुजन सोहळा पार पाडण्यात आला. यावेळी मुख्य पादुका पुजन ह.भ.प. रविंद्र  वारके व शालिनिताई हिंगोणकर यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी ह.भ.प.पराग महाराज, भालोद व ह.भ.प.दगडू महाराज बामणोदकर यांचे प्रवचन झाले. प्रसंगी विशाल  हिरामण वारके, ज्ञानेश्वर झांबरे, आदित्य महाले, छगन गाजरे, प्रकाश पाटील, अशोक गंगाराम पाटील, गोविंदा भोळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
Next Post

भुसावळ लोहमार्गच्या पोलिस निरीक्षकांसह उपनिरीक्षकांची नियंत्रण कक्षात तडका-फडकी बदली : सुरज सरडे यांच्याकडे पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यमांनी जनजागृती करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

April 7, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३९,७४२ कोरोनाबाधित, ५३५ रुग्णांचा मृत्यू

July 25, 2021

मोबाईलवर लिंक पाठवून जळगावात एकाची साडेतीन लाखांत फसवणूक !

January 24, 2023

पाचोरा येथील लिपीकाला ७०० रुपयाची स्वीकारताना रंगेहाथ पकडले !

February 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group