TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बँकेत आलेल्या वृध्दाच्या पिशवीतून १ लाखाची रोकड लांबविली ; धरणगाव पोलिसात दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील अर्बन बँकेच्या काउंटरजवळ उभे असलेल्या ७० वर्षीय वृद्धाच्या पिशवीतून १ लाख रुपयांची रोकड अज्ञात दोन महिलांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात महिला चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदा फकीरा गुजर (वय- ७०, रा.जांभोरा ता. धरणगाव), हे वृद्ध सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता ते कामाच्यानिमित्ताने धरणगाव शहरातील अर्बन बँकेत आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्याजवळील दीड लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांचा भरणा बँकेत केला व उर्वरित एक लाख रुपयांची रोकड त्यांनी पिशवीत ठेवली होती. त्यावेळी त्यांच्या मागे उभे असलेल्या दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पिशवीतून १ लाख रुपयांची रोकड हातचलाखीने काढून चोरी केली. दरम्यान ही घटना घडल्यानंतर आनंदा गुजर यांनी तत्काळ धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.

READ ALSO

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeChoridharangaon

Related Posts

धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
Next Post

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्या गाडीवर गोळीबार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेरमध्ये मका खरेदीचा प्रश्‍न सोडवणार…!

September 6, 2020

मर्डर मिस्ट्री : ४० दिवसानंतर मित्राच्या खुनाची कबुली…पण मृतदेहाची माहिती देईना !

June 24, 2023

नागपुरात सोलर एक्सप्लोसिव्ह भीषण स्फोट ; नऊ कामगारांचा होरपळून मृत्यू !

December 18, 2023

बालमोहन विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

December 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group