TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बलात्काऱ्याच्या तावडीतून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीने केली स्वतःची सुटका ; नराधमाला अशी घडवली अद्दल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) एका १२ वर्षाच्या मुलीने शक्तीनिशी प्रतिकार करत युवकाला हाताने व लाथा मारुन स्वतःची बलात्काराच्या तावडीतून सुटका करून घेतली आहे. ही घटना हडपसरमधील काळेपडळ येथे घडली. या घटनेची माहिती मिळताच हडपसरपोलिसांनी काही तासातच पळून जाणाऱ्या या नराधमासह १६ वर्षाच्या मुलाला कात्रज येथून ताब्यात घेतले. गोट्या प्रकाश थिट्टे (वय २६, रा. तुकाईनगर, काळेपडळ, हडपसर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेपडळ येथील १२ वर्षाच्या मुलीला एक १६ वर्षाचा मुलगा तुला मारुन टाकीन, तुला कोयत्याने कापून टाकीन अशी धमकी देत व या मुलीला त्याचे मेसेज तिच्या मैत्रिणीला देण्यास सांगत असे. प्रशांत थिट्टे याने या मुलीला मंगळवारी सायंकाळी तू या मुलाचे व तुझ्या मैत्रिणीबाबत घरी का सांगितले. त्यामुळे किती प्रॉब्लेम झाला आहे. या मुलाने हात कापला असून तो रडत आहे. त्याला माझ्या रुमवर सलाईन लावले असून त्याचे खरे खोटे करण्यासाठी रुमवर येण्यास सांगितले. तेव्हा तिने नकार दिल्यावर प्रशांत याने तिच्या कानाखाली मारली व तिला जबरदस्तीने रुमवर घेऊन गेला.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

मुलीने शक्ती एकटवून प्रतिकार करण्यास सुरुवात केली

दाराची कडी लावून तिला बेडरुममध्ये नेले. तेथे तिच्या अंगाला हात लावू लागल्यावर तिने हरकत घेतल्याने त्याने तिला मारहाण केली. तिला बेडवर ढकलून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरु केला. तेव्हा या १२ वर्षाच्या मुलीने त्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. तिने सर्व शक्ती एकवटून त्याला हाताने व लाथाने मारण्यास सुरुवात केली. लाथा मारुन त्याला अंगावरुन खाली ढकलले. त्यामुळे तो खाली पडला. ही संधी साधून या मुलीने दरवाजा उघडून बाहेर पळ काढला व थेट आपले घर गाठले. तिने आपल्या आईला घडला सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा आई तिला घेऊन आरोपीच्या घरी जात असताना प्रशांत त्यांना पाहून पळून गेला. तेव्हा त्यांनी हडपसर पोलिसांकडे धाव घेतली. हडपसर पोलिसांना हा सर्व प्रसंग सांगितला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी तातडीने सहायक पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड, पोलीस अंमलदार बजरंग धायगुडे, गणेश भिसे यांना आरोपीचा शोध घेण्याचा आदेश दिला. गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीचा शोध घेऊन काही तासातच पळून जाणाऱ्या प्रशांत थिट्टे याला कात्रज परिसरातून पकडले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #girl_rescues_herself_from_rapist

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
Next Post

नवाब मलिकांचा NCB वर नव्या आरोपांचा बॉम्ब ; ऑडिओ क्लिप केली जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

June 27, 2025

धरणगाव काँग्रेसकडून नाना पटोलेंचे जंगी स्वागत !

June 24, 2021

ब्रेकिंग न्यूज : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत तूर्त कोणताही निर्णय घेऊ नये; सुप्रीम कोर्टाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश !

July 11, 2022

डब्ल्यूएचओचा इशारा : भारतात अधिक प्राणघातक होऊ शकतो कोरोना

May 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group