TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

IT रेडमध्ये अत्तर व्यावसायिकाच्या घरात १५० कोटींची रक्कम ; २४ तासांपासून सुरू आहे नोटा मोजण्याचं काम

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कानपूर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील कानपुरमध्ये अत्तर व्यावसायिक पीयूष जैनच्या घरात इनकम टॅक्सला १५० कोटी रक्कम मिळाली आहे. प्राप्तिकर विभागाने जैनच्या घरी रेड टाकली. यावेळी नोटांनी भरलेली कपाटे सापडली आहेत. या नोटांचे प्रमाण एवढे प्रचंड की, गेल्या २४ तासांपासून येथील नोटांची मोजणी सुरू आहे. घटनास्थळावर पीएसी बोलावण्यात आली आहे.

नोटा मोजण्यासाठी मशीन मागवावी लागली

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मिळालेल्या माहितीनुसार कन्नौजमधील अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या कानपूर येथील घरी डीजीजीआय आणि प्राप्तिकर विभागाने गुरुवारी धाड टाकली होती. यादरम्यान, कपाटांमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने त्यांची मोजणी करण्यासाठी मशीन मागवावी लागली. गेल्या २४ वर्षापासून छापेमारी सुरू आहे. तसेच पीयूष जैन यांच्या घरामध्ये नोटांच्या राशी लागल्या आहेत.

गेल्या २४ तासांपासून नोटांची मोजणी सुरू

मिळालेल्या माहितीनुसार पहिल्यांदा ही धाड अहमदाबादच्या डीजीजीआय म्हणजेच जीएसटी इंटेलिजन्स महानिर्देशालयाच्या टीमने टाकली होती. मात्र जेव्हा पीयूष जैन यांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली तेव्हा या धाडीमध्ये प्राप्तिकर विभागालाही सामील करून घेण्यात आले. नोटा मोजण्यासाठी चार मशिनी मागवाव्या लागल्या. तेव्हापासून गेल्या २४ तासांपासून येथे नोटांची मोजणी सुरू आहे.

सुमारे ४० हून अधिक कंपन्याची मिळाली माहिती

या नोटा एवढ्या प्रमाणावर सापडल्या आहेत की त्या ठेवण्यासाठी प्राप्तिकर विभागाला आतापर्यंत ६ स्टीलचे मोठमोठे बॉक्स मागवावे लागले आहेत. या बॉक्समध्ये नोटा सील करून प्राप्तिकर विभाग घेऊन जाणार आहे. या धाडसत्राची कारवाई अद्याप संपलेली नाही. पीयूष जैन कन्नौजच्या एका अत्तर गल्लीमध्ये अत्तराचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायाची कार्यालये कन्नौज कानपूर आणि मुंबईमध्ये आहेत. प्राप्तिकर विभागाला त्यांच्या सुमारे ४० हून अधिक कंपन्याची माहिती मिळाली आहे ज्यांच्या माध्यमातून ते अत्तराचा व्यापार करायचे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

Shocking! रात्री लैंगिक संबंध, दुसऱ्या दिवशीच सकाळी 'प्रेग्नंट' ; कारण समजलं तेव्हा पायाखालची जमीनच सरकली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हाडाखेडनजीक 16 लाखांचा पंजाबनिर्मित मद्यसाठा जप्त ; शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी !

December 19, 2023

पुरावे सादर करा; गिरीश महाजन यांचं विरोधकांना थेट आव्हान

December 21, 2020

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बी-बीयाणे वेळेवर उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

May 7, 2021

महावितरणचे ‘मिशन आयपीडीएस’ यशस्वी तब्बल २५४ शहरांना दर्जेदार वीजपुरवठा सुरु

June 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group