TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घुमावलच्या १७ वर्षीय तरुणाची गळफास घेवून आत्महत्या ; धक्कादायक कारण आले समोर !

पोलिसांनी सुसाईट केली नोट जप्त ; गुन्हा दाखल, तिघांना अटक !

vijay waghmare by vijay waghmare
June 17, 2024
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) पुर्व वैमनस्यातून दिल्या जाणाऱ्या धमकीला कंटाळून मंगेश रेवानंद पाटील (वय १७, रा. घुमावल बु. ता. चोपडा) या मुलाने सुसाईट नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून याप्रकरणी तीन जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र एकनाथ पाटील (वय ३८), मनोज पंढरीनाथ पाटील (वय ४२) व पवन मगन पाटील (वय २९, १, सर्व रा. घुमावल नबु.) यांना अटक करण्यात आली आहे.

मंगेला लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची दिली होती धमकी !
चोपडा तालुक्यातील घुमावल बु. येथे मंगेश पाटील हा वास्तव्यास होता. २०१८ मध्ये मंगेशचे काका वसंत पाटील यांनी लोकनियुक्त संरपंच पदाची निवडणुक लढविली होती. यामध्ये संशयितांचे काका सदाशिव दंगल पाटील यांच्या विरोधात फक्त १८ मतांनी विजयी झाले होते. तेव्हा पासुन त्यांच्या मनात राग आणि द्वेष होता. तसेच मंगेश पाटील हा महेंद्र पाटील यांच्या मुलीशी शाळेच्या बस स्टॉपवर बोलत असतांना महेंद्र एकनाथ पाटील यांनी पाहिले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या बोलण्याचा दुराग्रह करुन तिघांनी मंगेला लाथा बुक्यांनी बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तर दि.११ जून रोजी मंगेश हा चोपड्याला जात असतांना संशयित महेंद्र पाटील याने मंगेश याला धमकी देत त्याच्या अंगावर मोटार सायकल घेवून गेला होता. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर मंगेश पाटील या मुलाने रविवारी सकाळच्या सुमारास घरातील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून एकुलत्या मुलाने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास मंगेशवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे मंगेशच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

READ ALSO

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

तक्रारीची दखल घेतली असती तर वाचला असता जीव !
घटनेच्या तीन दिवस अगोदर दि. १३ जून रोजी मंगेशचे काका वसंत पाटील यांनी मंगेशला वारंवार मिळणाऱ्या धमकी विषयी व त्याला होणाऱ्या त्रासाबद्दल चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक कावेरी कमालकर यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. परंतु पोलिसांनी या तक्रारीची दखल न घेतली नाही. त्यांनी दखल घेतली असती तर मंगेशचा जीव वाचला असता, अशी चर्चा गावात दिवसभर सुरु होती.

त्यांना सोडू नका त्यांना शिक्षा झाली पाहिजे !
आत्महत्या करण्यापुर्वी मंगेशने इंग्रजीमध्ये सुसाईट नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्याने पप्पा आजपर्यंत मी जितक्या पण चुका केल्या असतील त्यांच्यासाठी माफी मागतो. त्याचबरोबर सर्वांची हात जोडून माफी मागतो मी हा निर्णय घ्यायला नको होता. पण मला आता रहायचं नाही. माझ्याने आता सहन होत नाही. त्याने मला मारण्याची धमकी दिली आहे. मी फाशी लावून जीव घेतो पण मला त्याच्या हातून मरायच नाही. त्यांना सोडू नका त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे लिहून ठेवले आहे. पोलिसांनी ही सुसाईट नोट जप्त केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChopdaGhumawalSusait

Related Posts

गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

खळबळजनक : पंचवटीत पोत्यामध्ये सापडल्या प्लास्टिकच्या मानवी कवट्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर: देवगाव देवळीला पोलिसांच्या धाडीत ७५ हजारांचे रसायन नष्ट !

October 22, 2024

अ.भा.नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे रंगकर्मी पुरस्कारांचे वितरण संपन्न

August 24, 2025

चोपडा : देवगावला घर फोडले, पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास

July 12, 2022

प्रहारचे अनिल चौधरी यांच्या प्रचार दौऱ्याचा उद्या शुभारंभ !

November 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group