TheClearNews.Com
Sunday, May 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधी येथे जुगार अड्ड्यावर धाड, १२ जणांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2021
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील सावदा रिंगणगाव रस्त्यावरील शेतात नाशिकचे प्रोबेशनरी डीवायएसपी नितीन खानापुरे यांनी पथकासह पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत तब्बल १२ जणांना अटक करण्यात आली आहे. ही धाड मंगळवारी रात्री आठच्या सुमारास टाकली होती. तसेच यात जळगावातील काही आजी-माजी नगरसेवकांसह नामांकित व्यक्तींचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याबाबत वृत्त असे की, रोहिणी हॉटेलच्या पाठीमागे टाकलेल्या धाडीत ५८ हजार रुपये जप्त करण्यात आले असून वाहने देखील जमा करण्यात आली आहे.  या प्रकरणी नुरा गुलाम पटेल, निसार शहा मस्तानी शहा, समाधान अर्जुन माळी, विक्रम श्रीराम सपकाळे, मनोज बाविस्कर, अमोल रामकृष्ण सपकाळे,रवींद्र शोभणे, नारायण रामचंद्र पाटील, किरण पिंजारी, योगेश पिंजारी, राजेंद्र चौधरी, विलास सुधाकर माळी, मुकेश महाजन, राजू जगन्नाथ बडगुजर, प्रकाश कोळी, कुणाल कोळी, नदीम शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

READ ALSO

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

तसेच खानापुरे यांच्या पथकाने संदीप बिऱ्हाडे, प्रकाश कोकाटे, अमोल कार्डेकर, फारुक शेख यांचा समावेश असून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी पाळधी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
गुन्हे

साक्री पंचायत समितीचा तांत्रिक सहायक १० हजारांची लाच घेताना जाळ्यात

May 2, 2026
गुन्हे

बुधवार ठरला अपघातवार, तीन अपघात पाचजण ठार, २६ जखमी

April 30, 2026
गुन्हे

बंद घरातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल लंपास

April 30, 2026
गुन्हे

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

April 29, 2026
Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार विधी अधिकारी ठार; पोलीस कर्मचारी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘धाडस’ शब्द तिच्यासाठी कमीच ! बिबट्याच्या जबड्यात पतीचं डोकं, पत्नीने धाडस दाखवून वाचवला पतीचा जीव

March 29, 2022

एक लाखाच्या बदल्यात एक कोटींच्या नोटांचा पाऊस पाडतो ; तरुणाची फसवणूक करणारा भामटा अटकेत !

August 14, 2023

दुचाकी चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांकडून अटक !

December 8, 2023

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

October 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group