TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावला राष्ट्रीय लोकअदालतीत 33 लाख 20 हजारांची वसूली

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2024
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव(प्रतिनिधी) येथील तालुका विधी समिती व तालुका वकील संघाच्यावतीने न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण कोर्टाचे 326 प्रकारणांपैकी 43 प्रकरणे निकाली काढण्यात आले.

तसेच बँका, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, नगरपालिका, बी. एस. एन. एल. यांचे कडील एकूण 994 प्रकारणांपैकी 45 प्रकरणे निकाली काढण्यात आले. अदालतीत एकूण 33,20,642 रूपयांची वसूली करण्यात आली. पॅनल प्रमुख म्हणून धरणगाव न्यायालयाचे न्यायाधीश अविनाश ढोके, तसेच पंच म्हणून ॲड. अक्षय दवे यांनी काम पाहिले.

READ ALSO

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आर.एस.शिंदे, उपाध्यक्ष ॲड. व्ही.एस.भोलाणे, सचिव ॲड. मनोज दवे, ॲड.राहुल पारेख, ॲड.शरद माळी, ॲड.डि.ए.माळी, ॲड. संदीप सुतारे, ॲड. प्रशांत क्षत्रिय, ॲड.एकनाथ पाटील,ॲड.प्रदीप पाटील, ॲड.रावसाहेब पाटील,आदी उपस्थित होते. सदर लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी धरणगाव न्यायालयातील सहा.अधीक्षक. डी. एम. कुलकर्णी, एस. पी. चौधरी वरिष्ठ लिपिक, तसेच व्ही. पी. सपकाळे, संतोष भालेराव, गुलाब लांबोळे, श्याम पाटील, ईश्वर चौधरी, राहुल पाटील, कनिष्ठ लिपिक तसेच राहुल बोरसे शिपाई यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Next Post

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आचारसंहिते पुर्वी नुकसान भरपाई द्यावी-रोहिणी खडसे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले !

September 14, 2020

सुर्यवंशी बंधूंचा बहुजन क्रांती मोर्चाकडून सन्मान

November 18, 2020

शिवसेना गटनेते विनय भावे आणि रविंद्र जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

October 24, 2021

भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिली धडक ; एक जखमी !

March 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group