TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशात हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त; न्याय विभागाद्वारे आकडेवारी जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2020
in कोर्ट, राज्य, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) देशामध्ये हायकोर्ट न्यायमूर्तींची ४०४ पदे रिक्त आहेत. त्यात २४६ कायम तर, १५८ अतिरिक्त पदांचा समावेश आहे. केंद्रीय न्याय विभागाद्वारे १ ऑक्टोबर रोजी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.

देशात २५ हायकोर्ट कार्यरत असून त्यांना न्यायमूर्तींची एकूण १०७९ (कायम-८१५, अतिरिक्त-२६४) पदे मंजूर आहेत. सध्या सर्व हायकोर्टांमध्ये एकूण६७५ (कायम-५६९, अतिरिक्त-१०६) न्यायमूर्ती कार्यरत आहेत. रिक्त पदांमध्ये अलाहाबाद हायकोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे. या हायकोर्टात न्यायमूर्तींच्या १६० पदांपैकी सर्वाधिक ६० पदे रिक्त आहेत. कोलकाता हायकोर्टात ७२ पैकी ३७, पंजाब व हरयाणा हायकोर्टात ८५ पैकी ३१ तर, पाटणा हायकोर्टात ५३ पैकी ३० पदे रिक्त आहेत. मणिपूर (५), मेघालय (४), त्रिपुरा (४) व सिक्कीम (३) या चार हायकोर्टातील सर्व पदे भरली आहेत.

READ ALSO

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

मुंबई हायकोर्टात २० कायम व ८ अतिरिक्त अशी एकूण २८ पदे रिक्त आहेत. या हायकोर्टाला ७१ कायम व २३ अतिरिक्त अशी एकूण ९४ पदे मंजूर असून सध्या ५१ कायम व १५ अतिरिक्त असे एकूण ६६ न्यायमूर्ती कार्यरत आहेत.सर्वोच्च न्यायालयाला न्यायमूर्तींची ३४ पदे मंजूर असून सध्या ३० न्यायमूर्ती कार्यरत आहेत. ४ पदे रिक्त आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
Next Post

राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बँकांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावर देशभरातील कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप

March 15, 2021

बोदवड : मनूर बुद्रुक येथील शेतकऱ्याने विषारी द्रव प्राशन करून संपवली जीवनयात्रा !

August 31, 2022

राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त : आरोग्यमंत्री राजेश टोपे

April 26, 2021

कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागाच्या दौर्‍यानंतर फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र !

August 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group