TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

६३ कोंबड्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू ; हार्ट अटॅकचे कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

ओडिशा (वृत्तसंस्था) ओडिशातल्या बालासोर इथल्या एका पोल्ट्री फॉर्मवर ६३ कोंबड्या हार्ट अटॅकनं मेल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोल्ट्री फार्म मालकाने आपल्या शेजाऱ्याच्या विरोधातच नीलागिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कंडागराडी गावातील रहिवासी पोल्ट्री फार्मचा मालक रंजित परिदा यांनी हा दावा केला आहे.

 

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास लग्नाची वरात त्याच्या पोल्ट्री फार्मजवळून गेली होती. या वरातीमध्ये डीजे वाजवला होता. यामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या सैरावैरा पळू लागले होते. त्याने अनेकदा डीजेचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. मात्र, असह्य डीजेचा आवाज घुमतच होता. त्यामुळे पोल्ट्री फार्ममधील ६३ कोंबड्या मृत्युमुखी पडले आहेत. रंजितने दिलेल्या माहितीनुसार की, डीजेच्या आवाजामुळे कोंबड्या जोरजोरात फडफडू लागले होते. काही तर सैरावैरा पळत देखील होते.

 

थोड्या वेळाने सर्व कोंबड्या जमिनीवर निपचित पडले आहेत. त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेतली आहे. तर त्यावेळी जोराच्या आवाजाने कोंबड्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. अभियांत्रिकी पदवी प्राप्त रंजितला नोकरी मिळू शकली नाही. त्याने २०१९ मध्ये नीलागिरीमध्ये एका सहकारी बँकेकडून २ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या पैशामधून त्याने स्वतःचे पोल्ट्री फार्म सुरू केले होते. सुरुवातीला रंजितने शेजारी राहणाऱ्या रामचंद्रकडून नुकसान भरपाई मागितली होती. मात्र, त्याने भरपाई देण्यास नकार दिला. शेवटी काहीच पर्याय नसल्याने रंजितने त्याच्याविरोधामध्ये नीलगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

रामचंद्र याने सर्व आरोप फेटाळले

 

तक्रारदाराने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का, याचा तपास केला जात आहे. दुसरीकडे रामचंद्र याने सर्व आरोप फेटाळले आहे. लाखो कोंबड्यांची वाहतूक केली जाते. रस्त्यावरून अनेक वाहने जोरजोरात हॉर्न वाजवत असतात. या आवाजाने कधी काही होत नाही. मग डीजेच्या आवाजाने कोंबड्या कशा मरू शकतात, असा सवाल त्यानी यावेळी केला आहे. ज्यावेळी रंजितने डीजेचा आवाज कमी करण्यास सांगितले, त्यावेळी आम्ही त्याचे म्हणणे ऐकून घेतले. डीजेचा आवाज कमी केला, असे रामचंद्रचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत तक्रार प्राप्त झाली असून, तपास केला जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
Next Post

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने महिलेला चिरडलं (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! अमळनेरात घंटा गाडीच्या कचऱ्यात पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले

March 20, 2022

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

April 30, 2021

मोठी बातमी : धरणगाव तालुक्यातील चमगाव फाट्याजवळ संशयास्पद खताचा ट्रक पकडला !

May 24, 2023

दीड हजार रुपयांची लाच स्वीकारतांना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात !

November 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group