TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थीनीला घरात बोलावून ७२ वर्षीय वृद्धाने केला विनयभंग

जळगाव शहरातील घटना; गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – मैत्रीणीला भेटून घरी परतत जाणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीला गणेश नाना कोकाटे (वय ७२, रा. रामेश्वर कॉलनी) याने त्याच्या घरात बोलवून तिचा विनयभंग केला. हा प्रकार दि. २४ मे रोजी शहरातील एका परिसरात घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गणेश कोकाटे या वृद्धाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी या पूर्वी राहत असलेल्या परिसरातील तिच्या मैत्रिणीकडे गेले होती. मैत्रिणीला भेटून ती घरी परतत
असताना परिचयातील गणेश कोकाटे या वृद्धाने तिला घरात बोलविले. अगोदर या परिसरात राहत असल्याने त्याच्याशी ओळख असल्यामुळे ही विद्यार्थिनी घरात गेले. मात्र तेथे जाताच वृद्धाने विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केले. ‘बाबा मला सोडा’ असे ती म्हणत होती तरी वृद्धाने तिचा अश्लील कृत्य विनयभंग केला.

ओळख असलेल्या वृद्धाने केले अश्लिल कृत्य

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

पीडित मुलगी या पूर्वी वृद्ध राहत असलेल्या परिसरातच राहत होती. त्यामुळे तिच्या कुटुंबाची वृद्धाशी ओळख होती. त्यामुळे ती त्यास बाबा म्हणायची. मात्र या बाबानेच घात केल्याने मुलीला मोठा धक्का बसला आहे. तसेच फिर्याद देतानाही या मुलीने ‘गणेश नाना कोकाटे बाबा’ असा या
वृद्धाचा उल्लेख केला आहे.

विनयभंग केल्यानंतर वृद्धाने दिले पीडितेला पैसे

विनयभंग केल्यानंतर वृद्धाने पीडीत विद्यार्थिनीला ५० रुपये दिले. तसेच झालेला हा प्रकार कोणाला सांगू नको, असे सांगितले. घाबरलेली विद्यार्थिनी घरी गेली व तिने हा प्रकार तिच्या बहिणाला सांगितला.त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून गणेश कोकाटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon72-year-old man calls student to his house and molests her

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
Next Post

सबगव्हाण येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जणांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संत तुकाराम महाराज बीज निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह !

March 9, 2025

जाणून घ्या…रेशनकार्ड मिळवायचे कसे?, रेशन कार्ड नंबर ऑनलाईन कसा पाहायचा?

January 12, 2022

राज्यसभेची निवडणूक अटळ, भाजप तिसरी जागा १०० टक्के जिंकेल : चंद्रकांत पाटील

June 3, 2022

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

April 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group