TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सबगव्हाण येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जणांविरुद्ध गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
May 26, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) – शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात लाठ्‌या काठ्यांनी हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील सबगव्हाण येथे २३ रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. या प्रकरणी दोन्ही गटाच्या ६ जणांविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र शांताराम पाटील यांनी – यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, रोहित मनोहर पाटील, मनोहर रोहिदास पाटील, – ललिता मनोहर पाटील या तिघांनी शिवीगाळ केल्यावरून त्यांची पत्नी, – मुलगा व त्यांना शिवीगाळ आणि चापट – बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ते पत्नीला सोडवायला गेले होते, तेव्हा मनोहर – याने काठीने त्याच्या डोक्यावर मारून इजा केली. तर मुलगा नीलेश व सागर – हे सोडवायला आले असता रोहित आणि मनोहर या दोघांनी काठ्यांनी मारहाण केली. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. संजय सूर्यवंशी करत आहेत. तर दुसऱ्या गटातर्फे मनोहर रोहिदास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ते आपल्या आई व पत्नीसोबत घराबाहेर बसलेले होते. या वेळी रवींद्र शांताराम पाटील, नीलेश रवींद्र पाटील, सागर रवींद्र पाटील यांनी शिवीगाळ करून चापटा बुक्यांनी मारहाण केली. तसेच तू आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात का गेला, असे म्हणत नीलेश व सागर यांनी त्यांचा मुलगा शुभमला काठीने डोक्यावर व कमरेवर मारहाण करून जखमी केले. तसेच पत्नी आणि आईला ही काठीने मारहाण केली. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे.कॉ. संजय सूर्यवंशी करत आहेत.

READ ALSO

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonClashes between two groups in Sabgavhan; Crime against 6 people

Related Posts

गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
जळगाव

ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासह वीजबिल वसुलीवर भर द्या

September 8, 2026
Next Post

ओडिशातील खून, ५ कोटींच्या खंडणी प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2025

February 20, 2025

धक्कादायक : तरुणाला आत्महत्येस केले प्रवृत्त ; चोपडा पोलिसात प्रेमीयुगलाविरुद्ध गुन्हा !

July 12, 2022

सबगव्हाण टोल नाक्यावर मुजोरी; जळगावच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

April 14, 2026

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group