TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीसोबत ‘डिजिटल रेप’ केल्याप्रकरणी ८० वर्षीय वृद्धाला अटक

जाणून घ्या..डिजिटल रेप म्हणजे काय ?

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये ‘डिजिटल रेप’ (Digital Rape) चे प्रकरण समोर आले आहे. जे ऐकूण सगळेचं हैराण झाले आहेत. नोएडामध्ये एका घरकाम करणाऱ्या अल्पवयीन महिला मदतनीसावर सात वर्षांपासून डिजिटल दुष्कर्म केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी रविवारी एका 80 वर्षीय चित्रकाराला अटक केली. आरोपीवर पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

सेक्टर-39 पोलिस स्टेशनचे प्रभारी राजीव बालियन यांनी सांगितले की, मूळचा प्रयागराजचा रहिवासी असलेला पेंटर मॉरिस रायडर सेक्टर-46 मध्ये राहतो. त्याच्यासोबत एक 17 वर्षांची नोकरही आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडितेने आरोप केला आहे की, ती दहा वर्षांची असल्यापासून आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करत आहे. आरोपीचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना देण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या वृद्धाला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. कलम 376, 323, 506 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिस पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करण्याची तयारी करत आहेत.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

सांभाळ करण्याच्या निमित्ताने मुलीला आणलं घरी

दरम्यान ज्या अल्पवयीन मुलीशी वृद्ध चित्रकाराने दुष्कर्म केलेली ती मॉरिसच्या शिमल्यामधील वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीची मुलगी आहे. मुलगी 10 वर्षाची असताना या चित्रकाराने तिचा सांभाळ करण्याच्या निमित्ताने तिला येथे आणलं आणि नंतर तिच्यावर अत्याचार करू लागला. तिने विरोध केल्यावर तिला तो मारहाणही करत असे. दरम्यान संबंधित वृद्ध चित्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.

डिजिटल बलात्कार म्हणजे काय?

डिजिटल बलात्कार हा शब्द परदेशात गेल्या काही काळापासून वापरला जात आहे. आता देशाच्या कायद्यातही त्याचा वापर होत आहे. इंग्लिश डिक्शनरीमध्ये बोट, अंगठा, पायाचे बोट यांना डिजिट म्हटलं जातं. म्हणजेच बोटाने खाजगी भागाशी छेडछाड करणे याला डिजिटल बलात्कार म्हणतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकींची चोरुन त्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आठ दुचाकींसह तिघांना अटक

July 14, 2024

‘बहुत याराना लगता है!’ ; काँग्रेसने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

February 17, 2022

जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांच्या पार ; राज्यात उच्चांकी तापमानाची नोंद

April 4, 2022

जळगावात बंद घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबवली !

October 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group