TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात दोघांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव- कन्नड रोडवरील एका हॉटेलजवळ घडली आहे. दरम्यान घटना घडताच कार चालक पसार झाला असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

यासंदर्भात अधिक असे की, नामदेव गोबरू राठोड (वय ६२ रा. मुंदखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद) हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच.२० सीएल १६०४) आज वैयक्तिक कामानिमित्त चाळीसगावला आले होते. काम आटोपून घरी परतताना अचानक समोरून येणाऱ्या भरधाव कारने (क्र. एम. एच. १७ एझेड ९०१९) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नामदेव गोवरू राठोड (वय ६२) यांच्यासह एका विवाहितेला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचाराकामी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना दोघांची प्राणज्योत मावळली.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

चाळीसगाव- कन्नड रोडवरील सहयोग हॉटेलसमोर दुपारी ३ वाजेच्या सुमारास हि घटना घडली. यात मृत विवाहित महिलेची ओळख सायंकाळी पर्यंत पटलेली नव्हती. तत्पूर्वी राठोड यांची सासरवाडी तालुक्यातील लोणजे येथील आहे. यामुळे सासरच्या मंडळींना भेटण्यासाठी ते आले असल्याचे सांगितले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यातून दोन मोटारसायकल चोरी ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २२ नोव्हेंबर २०२२ !

November 22, 2022

सावधान ! PAN कार्ड बाबत ही ‘चूक’ तर नाही ना केली ? ; भरावा लागेल १० हजारांचा ‘दंड’

January 4, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ११ ते १७ सप्टेंबर २०२३ !

September 10, 2023

माझीही सुरक्षा कमी करा… शरद पवारांचा थेट गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन

January 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group