TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

थकबाकी‍मुक्त कृषिपंप ग्राहकांचा सहव्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंपांच्या वीजबिलात मिळालेल्या भरघोस सवलतीचा लाभ घेत बिल भरून थकबाकीमुक्त झालेल्या सहा ग्राहकांचा महावितरणच्या पायाभूत आराखडा विभागाचे कार्यकारी संचालक तथा सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कृषी ऊर्जा पर्वांतर्गत पाळधी उपकेंद्रात हा कार्यक्रम झाला.

या सहा ग्राहकांनी एकूण १ लाख ६४ हजारांचा वीजबील भरणा केला. त्यांना उर्वरित ५० टक्के वीजबील माफ करून थकबाकीमुक्तीचे सन्मानपत्र महावितरणकडून देण्यात आले. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन करून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करून ज्या शेतकऱ्यांना अजूनही योजनेचा लाभ घ्यायची इच्छा आहे, त्यांना ३१ मार्च २०२२ पर्यंत ५० टक्के सवलतीसह वीजबिले भरता येतील, असे सांगितले.

READ ALSO

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!

महा कृषी ऊर्जा अभियानात पथराड बु. येथील इंदुबाई अमृत पाटील यांनी २ बिलांचे ५३ हजार २९० रुपये भरले. त्यांच्या वतीने त्यांचे पती ज्येष्ठ शेतकरी अमृत तानकु पाटील यांनी या वेळी सत्कार स्वीकारला. तसेच निंभोरा येथील बाळू शंकर पाटील यांनी ३६ हजार ६९०, जयवंत बाळू पाटील यांनी १८ हजार ६१०, टाहाकळी येथील रमेश श्रावण सूर्यवंशी यांनी ४२ हजार ४५० तर कैलास काशिनाथ देवरे यांनी १३ हजार रुपये भरून वीजबिल सवलतीचा आणि थकबाकीमुक्तीचा लाभ घेतला.

या कार्यक्रमास जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता फारुक शेख, धरणगाव विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पवार, उपकार्यकारी अभियंता सुनील रेवतकर, सहायक अभियंता मोहन भोई, हर्षल नेहेते, ज्ञानेश्वर परदेशी, अविनाश पाटील तसेच पाळधी व चांदसरचे तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
क्रीडा

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!

April 17, 2026
गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
जळगाव

कासोद्याच्या समाजसेवकाला अपघातानंतर उपचारासाठी आर्थिक अडचणी

April 15, 2026
गुन्हे

पोलीस ठाण्यातील हाणामारी, लाचखोरीने डागाळली खाकी

April 15, 2026
Next Post

भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे सामुहिक विवाह सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : गुरे चोरणारी टोळी जेरबंद, १९ गुन्हे उघड, २ स्कॉर्पिओ जप्त !

December 16, 2022

लाचेची मागणी : रावेरचा वन परिक्षेत्रीय अधिकाऱ्याला एसीबीने केली अटक !

January 18, 2022

पिकअप वाहनावर दगड मारून जबरी मोबाईल लांबविला

August 1, 2024

रामायण म्हणजे सर्व तीर्थ काशी आणि सर्व तीर्थ म्हणजे आई बाप – इंदोरीकर महाराज

January 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group