TheClearNews.Com
Thursday, September 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व सांगणाऱ्या भाजप आमदाराला ९ मुलं !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 22, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सिंगरौली (वृत्तसंस्था) कायदा सर्वांसाठी समान असायला हवा असं मला वाटतं. मग व्यक्ती हिंदू असो मुस्लिम असो शीख असो किंवा मग ख्रिश्चन असो. कायदा सगळ्यांसाठी सारखाच असायला हवा. तुम्हाला ९ मुलं आहेत. तुम्ही काय नियंत्रण ठेवलंत, असा प्रश्न लोक मला विचारतात. मला १९९० नंतर एकही मूल झालं नाही. या गोष्टीला आता ३० वर्ष उलटून गेली आहेत, असं उत्तर मी प्रश्न विचारणाऱ्यांना देतो,’ असं उत्तर सिंगरौली जिल्ह्याचे भाजप आमदार रामलल्लू वैश्य यांनी दिले आहे.

संपूर्ण देशात लोकसंख्या नियंत्रण कायद्यावरून चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे नेते या कायद्याचं समर्थन करत आहेत. मला १९९० नंतर मूल झालं नाही. मी आता ७८ वर्षांचा आहे. देवाच्या इच्छेनं हे सगळं झाल्याचं सिंगरौली जिल्ह्याचे भाजप आमदार रामलल्लू वैश्य यांनी सांगितलं. ‘तुम्ही केवळ हिंदूंवर कायद्याचा बडगा उगाराल आणि मुस्लिमांना मोकळीक द्याल तर लोकसंख्या वाढ थांबेल का?, असंही वैश्य म्हणाले.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

मला १९९० नंतर मूल झालं नाही. मी आता ७८ वर्षांचा आहे. देवाच्या इच्छेनं हे सगळं झाल्याचं आमदार रामलल्लू वैश्य यांनी सांगितलं. आज लोकसंख्या नियंत्रण कायदा आल्यास तो सर्वांना लागू होईल, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं. रामलल्लू वैश्य सिंगरौली मतदारसंघातून तीनदा निवडून आले आहेत. ‘तुम्ही केवळ हिंदूंवर कायद्याचा बडगा उगाराल आणि मुस्लिमांना मोकळीक द्याल तर लोकसंख्या वाढ थांबेल का? त्यांना थांबवलं असतं, तर आम्हीदेखील थांबलो असतो,’ असं वैश्य म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, 'या' मराठी अभिनेत्याला झाला मनस्ताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्व. विनायक मेटे यांना धरणगावात वाहिली श्रद्धाजंली !

August 16, 2022

सतखेडा येथील बालकाचा अंजनी नदीपात्रात बुडून मृत्यू !

August 10, 2024

जळगावातून अटक केलेल्या अब्दुल हादीच्या घराची झाडाझडती ; लॅपटॉप, कागदपत्रे जप्त !

September 24, 2022

महाराष्ट्र येत्या निवडणुकीत बाजारबुणग्यांना संपवेल : उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका !

September 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group