TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल तालुक्यात आढळले ९९ नवीन कोरोनाबाधित

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2021
in आरोग्य, एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल शहर व तालुक्यात ९९ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.

येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मंगळवारी घेण्यात आलेल्या शिबिरमध्ये व नगरपालिका सभागृहात घेण्यात आलेल्या ९७ रुग्णाची टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील २६ व ग्रामीण भागातील १३ तसेच शहरात दोन रिक्षामध्ये मोबाईल शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ही मोबाईल रिक्षा शहरातील विविध ठिकाणी उभी राहून नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. यामध्ये पहिल्या मोबाईल दीक्षामध्ये ६२ नागरिकांच्या टेस्ट घेण्यात आलेल्या यामध्‍ये १३ व दुसऱ्या मोबाईल रिक्षामध्ये ५७ टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये १४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. असे शहरातूनच २१६ टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ५५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

ग्रामीण भागातील रिंगणगाव येथे घेण्यात आलेल्या ८४ टेस्टमध्ये १२, कासोदा येथे घेण्यात आलेल्या २२२ टेस्टमध्ये १६ व आरटीपीआर मध्ये १ व तळई येथे घेण्यात आलेल्या एकूण ३९ टेस्टमध्ये २ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. असे ग्रामीण भागात ४३ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एरंडोल शहर व तालुक्यात ९९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
Next Post

'फडणवीसांचा 'तो' अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका, त्याला वातही नव्हती' : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हाट्सअॅपवर रंगला कल्याण-मिलन सट्टा बाजार ; १२ जणांविरुद्ध गुन्हा

September 29, 2020

जिल्हा बँक निवडणूक : अर्ज बाद झाल्याप्रकरणी खडसे, डीडीआरविरोधात नाना पाटील याचिका दाखल करणार !

October 23, 2021

संधी साधत कंगनाचा महाराष्ट्र सरकारवर पलटवार ; म्हणाली, मी हरामखोर नाही खरी देश भक्त

March 22, 2021

‘कभी खुशी कभी गम’ ला २० वर्षे पूर्ण ; करण जोहरने शेअर केला लक्षवेधी थ्रोबॅक व्हीडिओ

December 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group