TheClearNews.Com
Tuesday, October 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड : शेलवड शिवारात ३४ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 21, 2023
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील शेलवड शिवारातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या संदर्भात अधिक असे की, बोदवड तालुक्यातील सिताराम भावडू धनगर यांच्या शेताच्या बांधावरील चिचेंच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने मोतीलाल भिमराव सपकाळे (वय ३४, रा.नवीदाभाडी ता. जामनेर) याने आज दुपारी तीनवाजेच्या सुमारास नैराश्य भावनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नामदेव नथु सपकाळे यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कांस्टेबल विलास महाजन हे करीत आहे.

READ ALSO

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

जेवण बनवून न दिल्याने मद्यधुंद मुलाने केला आईचा खून

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

जेवण बनवून न दिल्याने मद्यधुंद मुलाने केला आईचा खून

October 26, 2026
गुन्हे

कॉलेजला जातांना मुलीचा पाठलाग करीत विनयभंग

October 25, 2026
गुन्हे

सव्वा कोटी रुपयात फसवणूक करणाऱ्याने आणखी दोघांना गंडविले

October 25, 2026
गुन्हे

पाळधी बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलावरून क्रेन कोसळले; चालक ठार

October 24, 2026
गुन्हे

बनावट ओळखपत्राद्वारे १६ लाखांचे कर्ज मंजूर करवून घेतली थार

October 24, 2026
Next Post

उसनवारीच्या पैशाच्या वादातून एकाचा खून ; पहूर पोलिसात संशयिताविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रावेरचे पोलीस निरीक्षक व पोलीस नाईक यांची हाकलपट्टी करा ; अल्पसंख्यांक समाजाची मागणी !

November 7, 2021

जळगावात महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना !

February 7, 2023

व्हेंटीलेटर्स पुरवणाऱ्या कंपनीकडून मागितली १५ लाखांची लाच, पालिका अधिकाऱ्याला अटक

April 9, 2021

जळगाव जिल्ह्यासाठी रेमडेसीवरचा पुरेसा साठा कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची ग्वाही !

April 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group