TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !

vijay waghmare by vijay waghmare
December 12, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भरधाव डंपरने पुढे चालणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात आसिफ कुरेशी हाजी शौकत कुरेशी (वय ४० रा. आयेशा नगर, सुप्रीम कॉलनी) हे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. ही घटना बुधवार दि.११ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास आरएल चौफुलीजवळील महामार्गावर घडली.

उत्तरप्रदेशमधील रहिवासी असलेले आसिफ कुरेशी हे रोजगारासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुप्रीम कॉलनी परिसरातील आयेशानगरात राहतात. वॉल पेपर लावण्याचे काम करणारे कुरेशी बुधवारी दुपारच्या सुमारास (एमएच १९, डीसी १७५१) क्रमांकाच्या दुचाकीने सुप्रिम कॉलनीतून शहराकडे येत होते. त्यावेळी आरएल चौफुलीजवळील महामार्गावर त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १९ सीएक्स ४९४०) क्रमांकाच्या डंपरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार आसिफ कुरेशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कुरेशी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि एक मुलगा असा परिवार आहे.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

भरधाव डंपरने दिलेले धडक इतकी जोरात होती की, अपघातग्रस्त दुचाकी ही थेट डंपरच्या पुढील चाकाखाली येवून तीचा चुराडा होवून त्यामध्ये अडकली होती. दरम्यान, पोलिसांनी डंपरसह दुचाकी पोलीस ठाण्यात जप्त केली आहे. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणाहून सुप्रिम कॉलनी परिसरातील काही तरुण जात होते. त्या वेळी त्यांना अपघातग्रस्त वाहने दिसल्यामुळे त्या दुचाकीवरून मयताची ओळख पटली. एका जणाने रिक्षामधून कुरेशी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonaccident

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

जळगावात जावायाने सासऱ्याला ४८ लाखांत गंडवले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुड न्यूज : जळगाव जिल्ह्यात ९४ टक्के कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले !

October 20, 2020

शिंदे गटाच्या धरणगाव तालुका युवासेना उपतालुका प्रमुखपदी भरत सैंदाणे यांची निवड !

January 4, 2023

अनाथ बालकांच्या अत्याचाराबाबत चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन

May 11, 2021

सिमेंट काँक्रीटचा पेव्हर ब्लॉक वापरून खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा !

February 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group