TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीपीएस मित्रपरिवार आयोजित, दिपावली स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न..!

vijay waghmare by vijay waghmare
October 23, 2025
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (शहबाज देशपांडे) – दिवाळी व पाडव्याच्या शुभ संधीवर G.P.S. मित्र परिवार तर्फे आयोजित “दिपावली स्नेह मिलन सोहळा” हा कार्यक्रम दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक ऐक्य, परस्पर स्नेह व तरुणाईचा उत्साह यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ना.गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री, जळगाव जिल्हा), प्रतापराव पाटील (जि.प. सदस्य, जळगाव) व विक्रम गुलाबराव पाटील (युवा उद्योजक) यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जादायी व प्रेरणादायी वलय लाभले.

READ ALSO

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

शिवसेना व युवासेना पाळधी शहर, प्रतापराव पाटील मित्र परिवार तसेच विक्की बाबा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा अत्यंत उत्कृष्ट आयोजनात पार पडला.

संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात पाळधी परिसरासह जिल्हाभरातून राजकीय, सामाजिक, शासकीय, विविध मान्यवर, ग्रामस्थ व तरुण मंडळींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांनी दिवाळीच्या शुभेच्छा देवून परस्पर स्नेहबंध दृढ केले.

या स्नेह मिलनाने पाळधी परिसरात आनंद, ऐक्य व सामाजिक जाणीवेचा उजेड अधिक प्रखर केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीपीएस मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
Next Post

धरणगाव तालुका भाजपतर्फे बळीराजा पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतीय पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हा सचिव पदी पत्रकार एजाज़ गुलाब शाह यांची निवड

January 15, 2021

लखीमपूर खेरीच्या निषेधार्थ धुळ्यात महाविकास आघाडीचा रास्ता रोको !

October 11, 2021

‘बीएचआर’ घोटाळा : झंवर, कंडारेसह इतर संशयितांविरुद्ध ‘लुक आऊट नोटीस’ जारी होण्याची शक्यता !

December 4, 2020

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून नफा मिळवून देण्याचे आमिष ; दोघांना ५२ लाखांचा गंडा !

May 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group